cricket

हार्दिक पंड्याची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, आता खुणावतंय नंबर वनचं स्थान

Hardik Pandya: हार्दिक पंड्याने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध उत्तम कामगिरी केली. यामुळेच त्याने आयसीसी क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे.

Oct 9, 2024, 03:19 PM IST

भारत-बांगलादेश टी20 मालिकेदरम्यान मोठी बातमी, स्टार ऑलराऊंडरने जाहीर केली टी20तून निवृत्ती... शेवटची मालिका

Ind vs Bangladesh T20 Series : भारत आणि बांगलादेशदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना जिंकत टीम इंडियाने आघाडी घेतलीय. तर दुसरा टी20 सामना 9 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. यादरम्यान एका स्टार ऑलराऊंडरने निवृत्ती जाहीर केली आहे. 

Oct 8, 2024, 07:00 PM IST

11 दिवस, 11 मॅच, कोट्यवधींचं बक्षीस, नव्या टी20 क्रिकेट लीगची घोषणा... 'या' तारखेला होणार सुरुवात

T20 League : इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान क्रिकेट लीग, बीग बॅश क्रिकेट लीग, कॅरेबिअन प्रीमिअर लीग, बांगलादेश क्रिकेट लीग अशा अनेक टी20 क्रिकेट लीग सध्या सुरु आहेत. यात आता आणखी एका क्रिकेट लीगची भर पडली आहे. पुढच्याच महिन्यात या क्रिकेटला लीगला सुरुवात होणार आहे. 

Oct 8, 2024, 03:08 PM IST

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज

Axar Patel Wife Baby Shower Video: भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. अक्षर पटेल हा लवकरच बाबा बनणार असून त्याची पत्नी मेहा ही गरोदर आहे. 

Oct 8, 2024, 12:47 PM IST

भारतीय क्रिकेटमधली मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? कोचचा खुलासा

Rohit Sharma : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो, असं विधान रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं आहे. 

Oct 7, 2024, 08:19 PM IST

धोनी की रोहित... कोणता कर्णधार चांगला वाटतो? अष्टपैलू शिवम दुबेचे उत्तर एकदा ऐकाच

Rohit Sharma, MS Dhoni: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

Oct 7, 2024, 06:33 PM IST

IPLमध्ये विकले गेलेले सर्वात महागडे पाच भारतीय खेळाडू कोणते? जाणून घ्या

Most Expensive Indian Player: आयपीएलच्या नव्या सिजनच्या आधी मेगा लिलाव आता काहीच दिवसात होणार आहे. त्या आधी आत्तापर्यंत सर्वाधिक किंमतीला विकल्या गेलेल्या भारतीय खेळाडूचे नाव जाणून घेऊयात. 

Oct 7, 2024, 03:33 PM IST

कोण आहे टीम इंडियातला 'नौटंकीबाज'? रोहित, सूर्याने घेतलं 'या' खेळाडूचं नाव

द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटर्स हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल इत्यादी खेळाडूंनी या शोमध्ये येऊन टीम इंडियातील अनेक धमाल किस्से सांगितले. 

Oct 7, 2024, 01:52 PM IST

IND vs BAN: "तुम्ही थकला आहात का?..." नेट प्रॅक्टिसमध्ये सूर्यकुमारची मज्जेशीर कॉमेंट्री ऐकाच

Suryakumar Yadav: आज भारत विरुद्ध बांगलादेश T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. या आधी सूर्यकुमार नेटमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसला.

Oct 6, 2024, 06:13 PM IST

IND vs PAK: पत्त्यासारखी विखुरली पाकिस्तानची टीम; १०५ धावांवर गारद

India vs Pakistan Scorecard: ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईमध्ये सुरु आहे. 

Oct 6, 2024, 05:01 PM IST

14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट जाणून घ्या

IND vs BAN 1st T20I:  टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे.

Oct 6, 2024, 03:13 PM IST

युजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट

Yuvraj Singh-Hazel Keech New Flat in Mumbai : भारताचा स्टार माजी ऑलराऊंर युजराज सिंह आणि पत्नी हेजल किचने मुंबईत आपला अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट विराट कोहली आणि अनुष्काच्या शेजारीच असून याची किंमत कोट्यवधीत आहे. 

 

Oct 5, 2024, 08:54 PM IST

T20 WC: 'मी उत्तर भारतातील खेळाडूंना फार...'. संजय मांजरेकरचं वर्णद्वेषी विधान ऐकून संताप, म्हणाले 'मुंबईची लॉबी....'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) महिला टी-20 वर्ल्डकपच्या (Women's T20 World Cup) समालोचनादरम्यान आपल्या एका विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर नेटकरी संतापले असून, खडेबोल सुनावत आहेत. 

 

Oct 5, 2024, 02:45 PM IST

Video: रिंकू सिंगच्या हातावर पाच षटकारांची खूण, बघा स्टार क्रिकेटरचा अनोखा टॅटू

Rinku Singh New Tattoo: भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज रिंकू सिंगने नुकताच एक अनोखा टॅटू काढला आहे. त्याचा अर्थ सांगणारा एक व्हिडीओही त्याने पोस्ट केला आहे.  

Oct 5, 2024, 02:17 PM IST

'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?

चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही परंतु कानपुर येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 47 आणि 29 धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने कोहलीबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. 

Oct 4, 2024, 05:44 PM IST