टीम इंडियाची लाजीरवाणी कामगिरी, Rohit Sharma आणि Virat Kohliवर भडकले फॅन्स, म्हणाले 'आता कसोटीतूनही...'
Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.
Oct 17, 2024, 02:42 PM ISTअजय जडेजा रातोरात बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, संपत्तीत विराट कोहलीलाही मागे टाकलं
Ajay Jadeja Net Worth : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतातलाच नाही त संपूर्ण जगातला श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीची संपत्ती कोट्यवधी रुपयात आहे. पण आता विराट कोहलीला मागे टाकत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.
Oct 16, 2024, 03:04 PM ISTन्यूझीलंड कसोटीआधी हे काय? गंभीर-रोहितमध्ये मतभेद उघड
Ind vs NZ Test Match : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळूरुच्या एन चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
Oct 15, 2024, 08:39 PM ISTIPL 2025 आधी एमएस धोनीचा डॅशिंग लूक पाहिलात का?
MS Dhoni New Look : आयपीएल 2025 साठी येत्या काही दिवसात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यंदा अनेक दिग्गज लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा हुकमी खेळाडू एमएस धोनीसुद्ध यंदा अनकॅप्ड खेळाडू असू शकतो. पण त्याआधी धोनीचा नवा लूक व्हायरल झाला आहे.
Oct 14, 2024, 08:45 PM IST
एबी डिव्हिलअर्सने निवडले ODIचे ऑलटाईम फेव्हरेट 3 ओपनर्स, तिसरं नाव वाचून भारतीयांना वाटेल अभिमान
Ab devillers All Time Favourate top 3 ODI Openers : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील ऑल टाईम फेव्हरेट टॉप तीन फलंदाजांची निवड केली आहे. विशेष म्हणजे तीनपैकी दोन भारतीय फलंदाज आहेत.
Oct 14, 2024, 06:00 PM IST
भारताच्या माजी क्रिकेटपटूला लागली लॉटरी! 'या' राजघराण्याचा वारसदार म्हणून घोषित
गुजरातच्या जामनगरचे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांनी शुक्रवारी आपल्या वारसाची घोषणा केली आहे.
Oct 12, 2024, 12:51 PM ISTVIDEO : 'विराट भाई... आग लावायचीये...' चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून कोहलीने दिली अशी रिऍक्शन
विराटचे फोटो काढण्यासाठी फॅन्सनी त्याला गराडा घातला. बराच उशीर झाल्याने विराटने काहींनाच फोटो दिले. यावेळी एका चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून विराटही शॉक झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
Oct 11, 2024, 04:41 PM ISTम्हणून रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून माघार? पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा....
Rohit Sharma : नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी मालिकांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. याआधी 2020-21 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता.
Oct 11, 2024, 03:39 PM ISTWorld Cup सुरु असताना महिला कर्णधारावर कोसळला दुःखाचा डोंगर, मॅच सोडून परतली मायदेशी
Womens T20 World Cup 2024 : दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी ती वर्ल्ड कप सोडून पुन्हा मायदेशात परतणार आहे.
Oct 10, 2024, 07:34 PM ISTकसोटी क्रिकेटमध्ये 'या' खेळाडूंच्या नावावर वेगवान तिहेरी शतक
Fastest Triple Century in Test Cricket : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने अवघ्या 310 चेंडूत तिहेरी शतक करत विक्रम रचला. पण कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान तिहेरी शतक करण्याचा विक्रम टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. एक नजर टाकूया कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान तिहेरी शतक करणाऱ्या फलंदाजांवर
Oct 10, 2024, 06:18 PM ISTInd vs Ban: रियान परागची गोलंदाजी पाहून अम्पायर चक्रावले, टाकला सर्वात वादग्रस्त चेंडू, पाहा VIDEO
रियान परागने (Riyan Parag) बांगलादेशविरोधातील टी-20 सामन्यात भलतीच अॅक्शन करत नो बॉल टाकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Oct 10, 2024, 06:02 PM IST
जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला
Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटीत युवा फलंदाज हॅरी ब्रूकने इतिहास रचला आहे. ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत तिहेरी शतक लगावलं. याबरोबरच त्याने विरेंद्र सेहवागचा विक्रमही मागे टाकलाय.
Oct 10, 2024, 05:30 PM ISTVideo: राखीव खेळाडू राधा यादवने घेतला जबरदस्त झेल, बघून जेमिमाह रॉड्रिग्सही झाली थक्क
Radha Yadav: दिल्लीत भारताच्या पुरुष संघाने बांगलादेशविरुद्ध ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महिला संघाने T20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा 82 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
Oct 10, 2024, 03:06 PM ISTमहिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video
Rohit Sharma To Fan Girl: रोहित शर्माचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा रस्त्याच्या मधोमध एका महिला चाहत्याला बघून थांबलेला दिसत आहे.
Oct 9, 2024, 06:35 PM ISTईशान किशनसाठी गुड न्यूज, थेट कर्णधारपदाची लॉटरी... आता नशीब पालटणार?
Isshan Kishan : क्रिकेटर ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. पण आता ईशान किशनसाठी एक गुड न्यूज आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने आगामी रणजी ट्रॉफीसाठी ईशान किशनची कर्णधारपदाची नियुक्ती केली आहे.
Oct 9, 2024, 06:22 PM IST