गोविंदाच्या जावयावर IPL Auction मध्ये लागली 'इतक्या' कोटींची बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन सुरु आहे.
Nov 25, 2024, 05:10 PM ISTघरमे घुसके मारा, चौथ्या दिवशीच कसोटी खिशात, आता कसं असेल WTC फायनलचं गणित?
Border Gavaskar Trophy : टीम इंडियाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 295 धावांवर रोखणे शक्य झाले आणि या सामन्यामुळे WTC फायनलची समीकरण सुद्धा बदलली आहेत.
Nov 25, 2024, 01:19 PM ISTमॅच दरम्यान दिसली अकाय कोहलीची पहिली झलक, फॅन्स म्हणाले सेम टू सेम विराट, पाहा PHOTO
शतकानंतर विराटने स्टॅन्डमध्ये उपस्थित असलेली पत्नी अनुष्का शर्मा हिला फ्लायिंग किस देऊन सेलिब्रेशन केले. या दरम्यान कॅमेऱ्यात विराट अनुष्काचा मुलगा अकाय कोहली याची पहिली झलक समोर आली.
Nov 25, 2024, 12:12 PM ISTना चेन्नई ना दिल्ली, ऋषभ पंतवर 'या' टीमने लावली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली
Rishabh Pant : भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएलच्या सर्व संघांमध्ये ऑक्शन टेबलवर मोठी लढत झाली.
Nov 24, 2024, 05:50 PM ISTIPL 2025 मेगा ऑक्शनची वेळ बदलली, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार?
IPL 2025 Schedule : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यात जवळपास 577 खेळाडूंवर बोली लागणार असून यात अनेक स्टार खेळाडूंचं भविष्य ठरणार आहे. मात्र ऑक्शन एक दिवसावर आलं असताना बीसीसीआयने ऑक्शनची वेळ बदलली आहे.
Nov 23, 2024, 03:08 PM ISTपरदेशी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज कोण?
परदेशी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज कोण?
Nov 23, 2024, 10:57 AM IST2 खेळाडूंवर बंदी, 3 जणांवर टाकती तलवार; IPL 2025 च्या लिलावापूर्वी BCCI ची मोठी कारवाई
Banned Plyers: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने 2 खेळाडूंना गोलंदाजीवर बंदी घातली आहे. त्याचवेळी तीन खेळाडूंना धोका आहे. या सर्व खेळाडूंना IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी निवडण्यात आले आहे.
Nov 23, 2024, 07:08 AM ISTVIDEO : Live मॅचमध्ये लाबुशेनशी भिडला मोहम्मद सिराज, दोघांच्या भांडणात विराटनेही मारली उडी, नेमकं काय घडलं?
Mohammad Siraj And Marnus Labuschagne Fight : लाईव्ह सामना सुरु असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लाबुशेन यांच्यात मैदानात बाचाबाची झाली. दोघांचं भांडण पाहून विराटने देखील त्यात उडी घेतली आणि काहीकाळ मैदानात तणाव निर्माण झाला होता.
Nov 22, 2024, 07:12 PM ISTमोठी बातमी! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, BCCI ने पुढच्या 3 सीजनबाबत घेतला निर्णय
IPL 2025 : ऑक्शनपूर्वीच आयपीएल 2025 च्या तारखा समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील 3 सीजनच्या तारखांबाबत सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 22, 2024, 12:46 PM ISTहार्दिक पांड्याने केला करिष्मा, ICC क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवत घडवला इतिहास
Hardik Pandya Claims No.1 T20 All Rounder: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेत इतिहास रचला आहे. हार्दिकने आयसीसी क्रमवारीत मोठे स्थान मिळवले आहे.
Nov 21, 2024, 08:27 AM IST
अर्जुन तेंडुलकर IPL साठी किती पैसे मागतोय?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे.
Nov 19, 2024, 06:26 PM ISTIPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी
Royal Challengers Bangluru : बऱ्याचदा आयपीएल ट्रॉफीने त्यांना हुलकावणी दिली, मात्र यंदा आयपीएल 2025 च्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी आरसीबीने एक मोठी रणनीती आखली असून एका मुंबईकराला संघात मोठी जबाबदारी दिली आहे.
Nov 18, 2024, 07:57 PM IST'या' शहरात होणार आयपीएलचं मेगा ऑक्शन; तुम्ही कधी येथे गेलात का? फिरण्यासाठी येतो फक्त इतका खर्च
जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएलचं ऑक्शन सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार असून यासाठी जवळपास एकी महिन्यांपासून तयारी सुरु होती. यंदाचं मेगा ऑक्शन अतिशय भव्यदिव्य असणार असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. तेव्हा मेगा ऑक्शन होणार शहर फिरण्यासाठी नेमका किती खर्च येतो याविषयी जाणून घेऊयात.
Nov 18, 2024, 07:09 PM ISTसचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात.
Nov 18, 2024, 04:51 PM IST