Shikhar Dhawan New Girlfriend:टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. त्याचे नाव एका मुलीसोबत जोडले जात आहे आणि ती धवनसोबत अनेक वेळा दिसली आहे. आता गब्बरने सोशल मीडियावर उघडपणे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे.
Shikhar Dhawan and Sophie Shine: टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही चर्चेत आहे. आजकाल त्याच्या नवीन अफेअरच्या चर्चा शिगेला पोहोचल्या आहेत.
What is Cruelty in Marriage :टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवनचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. शिखर आणि आयशा यांचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला.
क्रिकेटपटू शिखर धवनची आणि आयशा मुखर्जी यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.