crime news bihar

सलूनमध्ये दाढी करत असतानाच नेत्यावर गोळीबार, मुलाच्या डोळ्यांसमोर झालेल्या हत्येने खळबळ

बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे नेते मोहम्मद अन्वर अली खान यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर संतापलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राष्ट्राय महामार्ग अडवून धरला होता. 

 

Sep 27, 2023, 03:22 PM IST

कर्ज फेडण्यासाठी 16 वर्षांच्या मुलीला बापानेच नरकात ढकललं; 52 वर्षांच्या पुरुषासोबत...

Crime News Today: कर्ज फेडण्यासाठी बापानेच पोटच्या मुलीचे लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने आता मदतीसाठी मागणी केली आहे. 

Aug 24, 2023, 04:08 PM IST

दिवसा अभ्यास, रात्री पुस्तकातून... विद्यार्थ्याचे कारनामे पाहून पोलीसही हैराण

चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार, विद्यार्थ्याची गुन्हा करण्याची पद्धत पाहून पोलीस चक्रावले, मोठं रॅकेट असण्याची शक्यता

Dec 20, 2022, 02:16 PM IST

धक्कादायक! झाडांतून येत होता मुलीच्या ओरडण्याचा आवाज, कार चालकाने पाहिलं आणि...

कार चालकाला रस्त्याने जाताना झाडीमधून मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला पाहिल्यावर....

Aug 14, 2022, 07:53 PM IST

नसबंदी केल्यानंतरही ती राहिली गर्भवती; आरोग्य विभागात खळबळ

सरकारी रुग्णालयात नसबंदी केल्यानंतरही दोन वर्षांनी एक महिला गर्भवती राहिली.

Mar 10, 2021, 02:10 PM IST