crime news

भाड्याच्या खोलीत राहून रात्री करायचे चोरी; पुणे पोलिसांनी उघड केला चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न

Pune Crime : पुणे पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जळगावातून पुण्यात येत या चोऱ्या करत होते

Aug 31, 2023, 12:22 PM IST

4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत

Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. 

Aug 31, 2023, 11:08 AM IST

मुंबई हादरली! पत्नीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन मुलाची पतीकडून हत्या, मृतदेहाचे तुकडे किचनमध्ये लपवले

मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मेहुणीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते घरातल्या किचनमध्ये ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Aug 30, 2023, 09:15 PM IST

संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उलचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Aug 30, 2023, 02:05 PM IST

मित्राच्या भांडणात कॉलेजला गेला अल्पवयीन मुलगा; 8 जणांनी कॅम्पसमध्येच संपवले

Nagpur Crime : नागपुरात भरदिवसा अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबल उडाली आहे. मित्राच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक करुन सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

Aug 30, 2023, 12:29 PM IST

मित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा

Bihar Crime : बिहारमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम फोटोवरुन त्याच्या जवळच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 30, 2023, 10:10 AM IST

रत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर

Raigad News : रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. 

Aug 30, 2023, 07:32 AM IST

कल्याणमध्ये भाऊ-बहिणीचे शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, व्हिडीओही काढले…

Kalyan Crime News Today: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाऊ बहिणीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत.  कोळशेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Aug 29, 2023, 03:48 PM IST

एकीच्या बळाचा दुरुपयोग; संभाजीनगरच्या जेलमध्येच तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांकडून बेदम मारहाण

संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांनी चोपून काढले आहे. 

Aug 28, 2023, 06:32 PM IST

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.

Aug 28, 2023, 06:27 PM IST

तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, 'अशी' आली पोलिसांच्या जाळ्यात

Obscene Video Calls: हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करत आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून गँगस्टरवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती गंज पोलिस स्टेशनचे प्रभारी लव सिरोही यांनी दिली.

Aug 28, 2023, 03:44 PM IST

साताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण

Satara Crime : साताऱ्यात महिलेनं चाऱ्याचे पैसे मागितले परत मागितले म्हणून गावातील चार जणांनी तिला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 28, 2023, 11:00 AM IST

फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Solapur Crime : सोलापुरातल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. घरी कोणीच नसल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या नराधमानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. सोलापूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Aug 28, 2023, 09:15 AM IST

डोंबिवलीत प्रवाशांना लुटणाऱ्या 'त्या' बनावट टीसीला अखेर बेड्या; पोलिसांनी अशी केली अटक

Mumbai Local : दिवा ते डोबिंवली स्थानकादरम्यान गेल्या काही दिवसांपासून बनावट टीसीद्वारे बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.

Aug 27, 2023, 01:19 PM IST