crime news

1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

 गेल्या एक ते दीड वर्षांपासून लुटीचा हा गोरखधंदा सुरू होता. यात जास्तीत जास्त लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात 700हून अधिक एजंट नेमण्यात आले. यावरून या लुटीची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल.

Sep 3, 2023, 05:45 PM IST

भावाला राखी बांधून येणाऱ्या सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार; स्कूटर थांबवल्यानंतर प्रियकरासमोरच...

2 Sisters Gang Raped: मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या आसपास ही तरुणी पोलीस स्टेशनला आली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.

Sep 3, 2023, 01:02 PM IST

जेवण बनवत असतानाच पतीने केली पत्नीची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Nashik Crime : नाशिकमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला संपवल्यानंतर पतीने स्वतःला देखील संपवलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 10:52 AM IST

नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण

Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 08:09 AM IST

इंदापूरमध्ये धक्कादायक घटना, शेतमजुरावर कोयत्याने वार... क्षुल्लक कारणावरुन निर्घृण हत्या

इंदापूरमध्ये एक धक्कादायक एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शेतमजुराने दुसऱ्या शेतमजुरावर कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

Sep 2, 2023, 08:50 PM IST

उपमुख्यमंत्र्यांचा ताफा निघताच पोलिसाने वृद्धासोबत केलं धक्कादायक कृत्य; व्हिडीओ व्हायरल

Viral Video : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा ताफा जात असताना एका वृद्धासोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलीस निरीक्षकाने वृद्धाला रस्त्याच्या कडेला ढकलून दिल्याने टीका केली जात आहे.

Sep 2, 2023, 02:20 PM IST

8 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने तरुणीची केली हत्या; आंबोली घाटात फेकला मृतदेह

Goa Crime : गोव्यातील तरुणीचा मृतदेह आंबोली घाटात सापडल्याने खळबळ उडाली होती. तरुणीची तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने हत्या करुन मृतदेह आंबोली घाटात फेकला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.

Sep 2, 2023, 11:43 AM IST

दिल्ली हादरली! 82 वर्षीय महिलेवर तरुणाचा अत्याचार; ब्लेडने ओठ कापले

Delhi Crime : दिल्लीत एका वृद्ध महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 28 वर्षीय आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने महिलेचे ओठ देखील कापले आहेत.

Sep 2, 2023, 10:16 AM IST

राजस्थानमध्ये गर्भवती महिलेला निर्वस्त्र करुन पतीने गावभर फिरवले; कुटुंबीय काढत होते व्हिडीओ

Rajasthan Crime : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात गर्भवती महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शुक्रवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 2, 2023, 08:47 AM IST

कळवा हादरलं! राहत्या घरात सापडला बांधकाम व्यावसायिकाचा आणि पत्नीचा मृतदेह

Thane Crime : ठाणे शहरातील कळवा परिसरात झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह कळवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Sep 2, 2023, 07:50 AM IST

बाळाला कुशीत घेऊन आईने घेतली इमारतीवरुन उडी; ठाण्यातील खळबळजनक प्रकार

Thane Crime : ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका वर्षाच्या मुलासह महिलेने पतीसोबत झालेल्या वादानंतर इमारतीवरुन उडी घेतली आहे. या घटनेनंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sep 1, 2023, 01:36 PM IST

केंद्रीय मंत्र्याच्या घरात हत्याकांडाचा थरार, मुलाच्या बंदुकीतून झाडली गोळी; तरुणाचा मृत्यू

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्राच्या बेगरिया गावातील घरात हत्या झाली आहे. येथे विनय श्रीवास्तव या तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

Sep 1, 2023, 10:21 AM IST

बायको सोडून गेल्याचा राग, माथेफिरुचा कोयत्याने केडीएमटी बस चालकावर हल्ला

बायको सोडून गेल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका व्यक्तीने हातात कोयता घेऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला. कल्याण पश्चिमला ऐन गर्दीच्यावेळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण केडीएमटीच्या बसचालक आणि कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत आरोपील पकडून दिलं.

Aug 31, 2023, 10:18 PM IST

मुलीची हत्या करुन आईने खाल्ला शरीराचा भाग; मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले

Crime News : महिलेच्या आधीच्या बॉयफ्रेन्डची आई जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन महिलेला अटक केली आहे. पोलीस तपासात मात्र महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Aug 31, 2023, 03:06 PM IST