पत्ता विचारला म्हणून डिलेव्हरी बॉयवर महिलेचा चाकू हल्ला; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Women Attacks As Man Asks Address: हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या महिलेला पकडण्यासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबरही तिने गैरवर्तन करत तिचे केस ओढले. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
Aug 23, 2023, 02:55 PM ISTपतीच्या दुसऱ्या लग्नाचे कळताच पोहोचली लग्नमंडपात; नववूधला चोपत नेले पोलीस ठाण्यात
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये पहिल्या पत्नीने पतीचे दुसरं लग्न उधळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिली पत्नी नातेवाईकांसह लग्नमंडपात पोहोचली होती.
Aug 23, 2023, 10:26 AM ISTगर्भवती प्रेयसीचा गोळ्या देऊन गर्भपात, प्रकृती खालावताच BF फरार, जालन्यातील 'ते' कॅफे पुन्हा चर्चेत
Jalna Crime News: गर्भवती प्रेयसीचा परस्पर गोळ्या-औषधी देऊन केला गर्भपात केला. त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या प्रेयसीला रुग्णालयातच सोडून प्रियकर फरार झाला आहे. प्रियकराविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Aug 22, 2023, 04:41 PM ISTघाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार
Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.
Aug 22, 2023, 01:06 PM ISTवसईमध्ये झोपेत असतानाच मुलाने केली आईची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण
Vasai Crime : वसईत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 22, 2023, 10:36 AM IST'आती क्या?' बसची वाट पाहणाऱ्या महिलांना वेश्या व्यवसायासाठी विचारणा; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यातील कात्रज भागात हा सगळा प्रकार सुरु असून यामुळे स्थानिक महिला त्रस्त आहेत. या महिलांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मोरे यांनी लॉजमध्ये जाऊन निवेदन देऊन सगळा प्रकार थांबवण्यास सांगितले आहे.
Aug 22, 2023, 09:28 AM ISTPune Drugs Case | पुण्यातून 1 कोटींचं अफीम जप्त! विद्येच्या माहेरघराला ड्रग्जचा विळखा
Pune Drugs Worth Rs 1 Crore Seized
Aug 22, 2023, 08:15 AM ISTरत्नागिरी, दोपोलीच्या कोकण किनारपट्टीवर ड्रग्सची पाकिटं सापडल्याने खळबळ; तपास यंत्रणांची झोप उडाली
सध्या कोकणच्या किनाऱ्यावर चरसची पाकिटं सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोकण किनारपट्टी भागात जागोजागी ड्रग्जची पाकिटे सापडली आहेत.
Aug 21, 2023, 07:59 PM ISTपतीने दिवसरात्र मुलीच्या शरिराचे लचके तोडले, पत्नीने दिल्या गर्भनिरोधक गोळ्या; दिल्लीतील उच्चभ्रू दांपत्याचं कृत्य
राजधानी दिल्लीत एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दिल्लीच्या महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक आहे. त्याच्या पत्नीने पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या होत्या.
Aug 21, 2023, 04:50 PM IST
महिला बालविकास अधिकारीच निघाला सैतान, मित्राच्याच अल्पवयीन मुलीवार केला अत्याचार
Delhi Crime News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या महिला आणि बालविकास विभागातील निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Aug 21, 2023, 02:45 PM ISTपत्नीसाठी विषाचा वडापाव...; पतीच्या कटाचा सुगावा लागताच तिनं उचललं टोकाचं पाऊल
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीने पत्नीसह मुलांना संपवण्यासाठी भयानक कट रचल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 21, 2023, 12:40 PM ISTपत्नीसह कुटुंबाचाही काटा काढण्यासाठी पतीचा कट; मीठ -मसाल्यामध्ये कालवलं विष आणि मग...
Hyderabad Crime : हैद्राबादमध्ये पतीने पत्नीसह तिच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचं समोर आलं आहे. पतीने यासाठी एका विषाचा वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर संतापलेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचललं होतं
Aug 21, 2023, 11:57 AM ISTकोरोनामुळे पती गमावलेल्या महिलेकडून शेजारच्या मुलावर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
Pune Crime : पुण्यात एका महिलेने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Aug 21, 2023, 11:16 AM ISTमुंबई विमानतळावर 15 कोटींचे कोकेन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई
Mumbai News : महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 15 कोटी रुपयांचे कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे.
Aug 20, 2023, 01:45 PM IST
विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या खोलीत घुसून महिलेवर हात टाकला अन् नंतर....; मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai News : मुंबईतील वसतीगृहात एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुंबई पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
Aug 20, 2023, 11:43 AM IST