छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार! 27 लाखांची जबरी चोरी, आरोपीला पाहून मालकाच्या पायाखालची जमीन सरकली
Chhatrpati Sambhajinagar Crime News: संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली असून व्यापाऱ्याची 27 लाख रुपयांची बॅग हिसकावल्याचा प्रकार समोर आला होता.
विकेंडला दुसऱ्या मुलीसोबत रात्र घालवायचा, बिल पाहून प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं अन् मग...
TV Actor Extra Marital Affair : हा प्रसिद्ध अभिनेता विकेंड कायम पत्नीला सोडून एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये घालवत होता. रंगेहाथ पडकल्यानंतर पत्नीला त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
‘क्राइम पेट्रोल’ आणि 'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्याची आत्महत्या? 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Crime Patrol Actor Death : क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्याची आत्महत्या? सह-कलाकारानं पोस्ट शेअर करत दिली दु:खद बातमी
क्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरले
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
वृद्धाने 'ते' संबंध ठेवण्याची मागणी करताच तरुणाची सटकली, उचललं टोकाचं पाऊल...
Ambernath Crime News : धक्कादायक घटना. अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात वृद्धाची हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी संदीप जैस्वाल या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Mumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Mumbai Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! 16 वर्षीय मुलीचा 40 वर्षीय व्यक्तीसोबत केला सौदा, दीड वर्ष अत्याचार अन्...
Crime News: मुंबईतून माय-लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वत:च्या 16 वर्षीय मुलीला 40 वर्षीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवले.
Video : पुण्यात थरार! भररस्त्यात गुंडांचा गोळीबार, उच्चभ्रू भागात पूर्ववैमनस्यातून गुंडांची हाणामारी
Crime News : पुण्यामध्ये फायरींग करत गुंडाचा तुफान राडा सीसीटीव्ही कैद झाला आहे. या घटनेचं Exclusive फूटेज झी24 तासाच्या हाती लागले आहे.
Crime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे
Kolkata Murder Case: कोलकाता (Kolkata) येथे श्रद्धा हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती झालेय. आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांचे करवतीचे 6 तुकडे केलेत. (Kolkata Murder) पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेय.
कोथरूडमधील 'त्या' अल्पवयीन मुलाचा खूनच; क्राईम पेट्रोल पाहून सुचली कल्पना
अल्पवयीन मुलगा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन
गेल्या बारा दिवसांमध्ये कलाविश्वाला लागलेला हा तिसरा धक्का आहे.
तरुणाने केली दोघांची हत्या, क्राईम शो पाहून रचला होता कट
गुन्हेगारीचा उकल कशा प्रकारे करण्यात आला यासंदर्भातले शो, सिरियल्स सध्या टीव्हीवर सुरू आहेत. हाच शो पाहून एका तरुणाने दोघांची हत्या केली आणि पोलिसांपासून बचावासाठी एक शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
'क्राईम पेट्रोल'फेम कमलेश पांडेची आत्महत्या
'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमात अनेकदा पोलिसांच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कमलेश पांडे यानं आज आत्महत्या केल्याचं समोर आलंय.