सासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO
Viral Video: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या महिला सासू आणि सून असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 27, 2023, 07:51 PM IST
महागड्या गाड्यांमध्ये बसून पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक; मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले
Crime News: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बडवानी जिल्ह्यात पाकिटमारी (pickpockets)करणाऱ्या सरपंच आणि पंचांना पोलिसांनी अटक केली आहे. पाकिटमारी करणारे सरपचं आणि पंचांची पूर्ण टोळी महागडी कार घेऊन चोरी करण्यासाठी बाहेर पडत असत. गर्दीच्या ठिकाणी ते चोरी करत लोकांना लक्ष्य करत असत.
Jul 27, 2023, 04:37 PM IST
19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!
Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...
Jul 26, 2023, 08:33 PM ISTViral Video: हात बांधले, कपडे काढले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस अन् नंतर तोंडाने उचलायला लावला बूट; धक्कादायक VIDEO व्हायरल
MP Viral Video: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका 34 वर्षीय व्यक्तीला मारहाण करत नंतर तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ दोन वर्षं जुना आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रमुख आरोपी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
Jul 26, 2023, 10:07 AM IST
आधी सासरा मग दीर, नवऱ्याच्या मानसिक स्थितिचा फायदा घेत करायचे अत्याचार, घरातला क्रूरपणा जगासमोर
Basti Crime: पीडित महिलेच्या मोठ्या मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए चाचणीच्या अहवालात मुलीचे वडील दुसरे कोणी नसून आजोबा असल्याचे समोर आले आहे. आता विवाहित पीडित महिलेचे जीवन नरकमय झाले आहे.
Jul 25, 2023, 11:44 AM ISTVIDEO | पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून पोलिस अधिकाऱ्यानं स्वत: ला संपवलं
Pune Update Police On ACP Bharat Gaikwad Shoots Wife And Nephew And Self
Jul 24, 2023, 04:25 PM ISTबहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ
Crime News: रियाजने धारदार शस्त्राने बहिणीची हत्या केली आणि नंतर तिचं शीर कापलं. हे शीर घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी दिली आहे.
Jul 22, 2023, 10:09 AM IST
घऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात...
Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका तरुणाने घऱात घुसून आधी चोरी केली आणि नंतर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची (Minor Girl) हत्या केली. पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपी पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला.
Jul 20, 2023, 01:57 PM IST
'नवरा नपुंसक असेल तर दिराशी संबंध ठेव...', सासऱ्याने नव्या नवरीला खोलीत बंद करुन व्हिडीओ काढला अन्...
Crime News : लग्न झालं नवरी सासरी आली पण नवऱ्याबद्दलचं ते सत्य कळल्यानंतर तिच्या आयुष्यात भूकंप आला. पण त्यापेक्षा भयानक म्हणजे सासरच्या मंडळीने जे केलं ते त्यापेक्षी भयानक होतं.
Jul 19, 2023, 11:30 PM IST
राजस्थानमध्ये 6 महिन्याच्या बाळासह 4 जणांची हत्या करुन जाळलं; सामूहिक हत्याकाडांने खळबळ
Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) सामूहिक हत्या (Mass Murder) करण्यात आली आहे. सहा महिन्याच्या बाळासह चार जणांना ठार करण्यात आलं आहे. कुटुंब झोपलेलं असताना, आरोपी सर्वांना फरफटत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Jul 19, 2023, 10:28 AM IST
Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक
Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली.
Jul 18, 2023, 02:21 PM ISTकाय म्हणावं या बाईला! पहिल्याच पोस्टिंगला लाच घेताना ACB कडून अटक
Crime News: हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच घेताना एका महिला सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी कर्मचारी मिथाली शर्मा यांची ही पहिलीच पोस्टिंग होती.
Jul 18, 2023, 12:27 PM IST
मंदिराबाहेरुन स्लीपर चोरीला गेल्याने थेट FIR; पोलीस CCTV च्या मदतीने घेतायत चोराचा शोध
FIR For Theft Of Slippers From Outside Temple: यापूर्वी असा प्रकार पुण्यामध्येही घडला होता. पुणेकर व्यक्तीने एफआयआर दाखल केल्यानंतर स्लीपर्सची किंमत असली तरी अशाप्रकारे एखाद्याची वस्तू चोरणे गुन्हाच असल्याचं अधोरेखित करण्यासाठी तक्रार केल्याचा दावा केलेला.
Jul 18, 2023, 08:14 AM ISTबेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर
सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
Jul 17, 2023, 05:58 PM ISTकोंबड्याचं रक्त लावून केला बलात्काराचा बनाव, व्यावसायिकाला घातला 3 कोटींचा गंडा; मुंबई पोलीसही हैराण
Crime News: कोल्हापूरच्या एका व्यावसायिकाला मुंबईतील (Mumbai) 5 स्टार हॉटेलमध्ये हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात ओढण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावे त्याच्याकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत.
Jul 17, 2023, 05:13 PM IST