Viral Video : संतापजनक! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचाराचा प्रयत्न
Shocking Video : एका संतापजनक घटनेने देशाला हादरुन सोडलं आहे. घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Aug 17, 2023, 12:12 PM ISTहनी ट्रॅप प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलला अटक; बिकिनी घालून आत बोलवायची आणि नंतर...
हनी ट्रॅपिंग प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलला अटक केली आहे. ही टोळी पीडितांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती.
Aug 16, 2023, 04:35 PM IST
लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या... थरकाप उडवणारा Video
अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या झाडल्या. यात तो व्यक्ती जागीच कोसळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Aug 15, 2023, 06:12 PM IST'आई, मला इथून घरी घेऊन जा' संभाषण ठरलं शेवटचं! दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह
Ragging Case: स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे.
Aug 11, 2023, 06:48 PM ISTदिवसाढवळ्या कारमध्ये घुसून बापासह 2 मुलांचं अपहरण; पण एका चुकीने सगळा प्लान फसला, गाडी सोडून पळत सुटले
Crime News: राजधानी दिल्लीत एका व्यक्तीचं त्याच्या दोन मुलींसह अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी बापाला मारहाण करत कारमधून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण एका चुकीमुळे त्यांचा सगळा प्लान फसला.
Aug 11, 2023, 12:01 PM IST
मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी
Student Sucide: एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 11, 2023, 11:37 AM ISTधावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले; मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
दादर रेल्वे स्थानकात तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ही तरुणी बेशुद्ध झाली.
Aug 7, 2023, 08:45 PM IST...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण
Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत.
Aug 7, 2023, 03:25 PM IST
मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले
Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे.
Aug 5, 2023, 06:49 PM IST
Recruitment Scam | वनरक्षक भरतीत आणखी एक घोटाळा; प्रत्येकाकडून उकळले 10 लाख
Recruitment Scam in Forest Security bursted in Chhatarapati Sambhajinagar
Aug 5, 2023, 02:10 PM ISTशाळकरी मुलीवर भररस्त्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा माज; अटकेनंतर दाखवली Victory साइन
Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला इतका माज होता की त्याने अटकेनंतरही माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली.
Aug 4, 2023, 08:59 AM IST
छेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीला सॅनिटायजर पाजलं अन् नंतर...; शहराला हादरवणारी घटना
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने एका 16 वर्षाच्या मुलीला जबरदस्ती सॅनिटाजर (sanitiser) पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बरेलीत ही घटना घडली असून, यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
Aug 2, 2023, 09:44 AM IST
...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना
जालान येथे थरारक घटना घडली अआहे. किरकोळ वादातून तरुणावर खंजीरने हल्ला करण्यात आला आहे.
Aug 1, 2023, 11:38 PM ISTआईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, धक्कादायक कारण समोर
Rajsthan Crime: एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
Jul 31, 2023, 03:35 PM ISTपतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले
Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
Jul 28, 2023, 09:48 AM IST