ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे, तरीही ते मोकाट!
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे दाखल होऊनही ते मोकाटच असल्याची वस्तुस्थिती पुण्यात समोर आलीय. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनीच या माहितीला दुजोरा दिला आहे.
Jan 6, 2017, 06:18 PM ISTबारबालेची हत्या प्रकरणी एकाला हावडामधून अटक
उल्हासनगर मधील आशेळे गावात राहणा-या बारबालेची हत्या करून तिचा मृतदेह रेक्झीनच्या बॅगेत भरून तिचा पती पसार झाला होता. अखेर दोन दिवसांनी विठ्ठलवाडी पोलीसानी नराधम पतीला कलकत्ता येथील हावडा पोलीस ठाणे येथुन अटक केली आहे.
Nov 23, 2016, 08:14 PM ISTव्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई
व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Oct 14, 2016, 06:43 PM ISTकल्याणमध्ये लूटमारीत मोठी वाढ, पोलिसांचे होतेय दुर्लक्ष
Sep 14, 2016, 06:39 PM ISTहाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक
पी. एन. सान्याल ६३ वर्षाच्या वृद्धाला शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पी एन सान्यालच्या घरात रशियन युवती आढळून आली आहे.
Jul 21, 2016, 01:16 PM ISTनाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा भाजपमध्ये प्रवेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 09:06 PM ISTबस अपघात, ट्रान्सपोर्ट मालकावरही गुन्हा दाखल होणार
बस अपघात, ट्रान्सपोर्ट मालकावरही गुन्हा दाखल होणार
Jun 10, 2016, 04:28 PM ISTकार्यकर्त्याला मारहाण; निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल
कार्यकर्त्याला मारहाण; निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल
Apr 26, 2016, 08:30 PM ISTनीलेश राणे यांच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल
संदीप सावंत यांना गाडीत कोंबून मुंबईत आणत गाडीतच मारहाण केली. याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Apr 26, 2016, 10:29 AM ISTनीलेश नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2016, 09:48 AM IST