crime

नवजात बाळाची हत्या करून फेकले...

मुंबईजवळ असलेल्या डोंबिवली शहरात एका नवजात बालकाची हत्या करून मृतदेह इमारतीजवळ फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Oct 14, 2017, 10:04 PM IST

दिवेआगर दरोडा व दुहेरी हत्याकांड प्रकरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 08:06 PM IST

इकबाल कासकरनंतर डॉन डी के राव पोलिसांच्या जाळ्यात

इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी कुख्यात गुंडांना जाळ्यात घेण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. गुरूवारी मुंबई क्राईम ब्रॅंचने डॉन डी के राव याला ताब्यात घेतली आहे.

Oct 12, 2017, 05:06 PM IST

सांगलीत परप्रांतीय तरुणांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 08:53 PM IST

महिलेला डांबून तिच्या ३ वर्षीय मुलाची हत्या...

रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झालेल्या महिलेला आणि तिच्या तीन वर्षीय मुलाला घरात डांबून ठेवले.

Oct 6, 2017, 09:24 PM IST

पतीने केले पत्नीवर चाकूने वार...

मुलांचा ताबा मिळेल की नाही या भीतीतून इम्रान खान याने (वय ३५ वर्षे) आपल्या पत्नी सोनोबरवर हल्ला केला.

Oct 4, 2017, 05:45 PM IST

नरभक्षी जोडप्याने एका वर्षात १८ लोकांना खाल्ले.... मानवी मांसाचे घातले लोणचे...

केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.

Sep 26, 2017, 04:45 PM IST

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीला जिवंत जाळले...

लग्नाला होकार दिला नाही म्हणून महिलेला जिवंत जाळण्याची घटना राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात घडली.

Sep 25, 2017, 06:54 PM IST

भारतीय डॉक्टरची अमेरिकेत हत्या...

अमेरिकेतील कान्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अच्युत रेड्डी असे या मृत डॉक्टरचे नाव असून त्यांच्या रुग्णालयातील एका तरुणानेच ही हत्या केली. 

Sep 15, 2017, 11:43 AM IST