crime

अभिनेता होण्याची स्वप्नं बघणारा 'तो' झाला खुनी...

मुंबई ही स्वप्ननगरी आहे. इथे अनेकजण आपली स्वप्न साकारण्यासाठी येतात.

Nov 11, 2017, 01:27 PM IST

रक्षक बनला भक्षक, पोलिसांनीच केली आरोपीची हत्या

सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांचं एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. सांगली पोलिसांच्या या धक्कादायक कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 8, 2017, 01:19 PM IST

७ दरोडेखोरांना अहमदनगरमध्ये अटक, ९ गंभीर गुन्हे

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ७ दरोडेखोरांना अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातल्या पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील महंडूळवाडी येथे दाबा धरून बसलेले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. 

Nov 7, 2017, 09:42 PM IST

नागपूर | ऑरेंज सिटी झाली क्राईम सिटी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:17 PM IST

मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार...

महिलांवर अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Nov 4, 2017, 08:58 PM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांवर दरोडेखोरीचे गुन्हे

त्यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचे कलमदेखील लावण्यात आले आहे. 

Nov 3, 2017, 06:04 PM IST

क्रीस्टल थेरपीच्या नावाखाली तरूणीवर बलात्कार

क्रीस्टल थेरपीच्या नावाखाली २० वर्षांच्या तरूणीवर बलात्कार करणाऱ्या प्रख्यात फेंगशुई मास्टर आणि क्रीस्टल थेरपिस्टला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

Nov 3, 2017, 10:22 AM IST

पतीकडून नवविवाहितेची हत्या...

एका विवाहितेला नवऱ्याने जाळून मारल्याची घटना समोर आली आहे.

Nov 1, 2017, 07:58 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडितांवर गुन्हा

राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव पंडित आणि इतर २८ लोकांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

Oct 30, 2017, 09:40 AM IST

आरोपीनंच उघडली बंद झालेली फाईल!

गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी कुठली तरी एक चुक करतो आणि गजाआड होतोच 

Oct 23, 2017, 09:35 PM IST

या बाबाने का कापले स्वत:चेच लिंग?

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बाबांचे कारनामे बाहेर येत आहेत. आता राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीये.

Oct 18, 2017, 12:25 PM IST

प्रसिद्ध गायिका-डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात दोन अज्ञातांनी प्रसिद्ध हरियाणवी लोकगायिका आणि डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या केली. एका कार्यक्रनाहून घरी परतताना तिच्यावर हा हल्ला झाला.

Oct 18, 2017, 10:15 AM IST

हातपाय तोडण्याची धमकी देऊन मुलीचा विनयभंग...

अकोल्यातील मुल्लानी चौकात एका मुलीला तिच्या वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. 

Oct 17, 2017, 10:03 PM IST