खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट
भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दाखल करण्यात आला होता.
Mar 20, 2016, 06:01 PM ISTविनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले
विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.
Mar 8, 2016, 07:33 PM ISTबलात्कारापासून बचावासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी
बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी, एका 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना हावडा येथे रविवारी रात्री घडली.
Mar 7, 2016, 12:57 PM ISTफेक प्रोफाईल असल्यास दाखल होणार गुन्हा ?
सोशल नेटवर्किंगवर फेक प्रोफाईल बनवून इतरांना त्रास देणऱ्यांविरोधात इंग्लंडमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो.
Mar 3, 2016, 10:32 PM ISTगुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी
नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
Mar 1, 2016, 01:33 PM ISTअल्पवयीन मुलांची विक्री करणाऱ्या जोडप्याला ठाण्यातून अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 05:20 PM ISTशाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा
शाळेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुसऱ्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 14, 2016, 12:17 PM ISTनर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं
हॉस्पिटलमधील नर्सशी एका रुग्णाने गैरवर्तन केलं. या नर्सने एका डॉक्टरला तो रूग्ण दाखवला. संतापलेल्या धिप्पाड डॉक्टरने त्या रुग्णाला बॉक्सिंग स्टाइल मारलं.
Jan 10, 2016, 08:41 PM ISTसरल्या वर्षात पुण्याच्या गुन्हेगारीत सात टक्क्यांनी वाढ
सरत्या वर्षात पुण्यातील गुन्हेगारीत सात टक्क्यांची वाढ झालीय. मात्र त्याचवेळी शहरातल्या गंभीर गुन्ह्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटलंय.
Jan 6, 2016, 08:21 AM ISTड्रग्ज माफियांचा धुमाकूळ... दोन नायजेरियन नागरिकांना अटक!
ड्रग्ज माफियांचा धुमाकूळ... दोन नायजेरियन नागरिकांना अटक!
Dec 31, 2015, 12:16 PM IST१० गोष्टींमुळे होऊ शकतो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत.
Dec 22, 2015, 08:04 PM ISTYear Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना
२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या.
Dec 16, 2015, 08:48 PM ISTनागपुरात गुन्ह्यांत वाढ, मुख्यमंत्र्यांची कबुली
नागपुरात गुन्ह्यांत वाढ, मुख्यमंत्र्यांची कबुली
Dec 15, 2015, 07:00 PM ISTचिट फंड घोटाळा : साई प्रसादसंबंधीत १६ जागांवर छापे, मोतेवारांवर गुन्हा
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 'साई प्रसाद'या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले त्यासोबतच पुण्यात 'जीवन समृद्ध्' या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Dec 5, 2015, 06:24 PM IST