बेकायदा इमारत बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल होणार
बेकायदा इमारत बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल होणार
Oct 14, 2015, 10:04 PM ISTधक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप
भावाच्या डोळ्यासमोर त्याच्या बहिणीची अब्रू लुढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिजनौरमध्ये घडला. आपल्या भावासोबत बहिणी माहेरी येत होती. रस्त्यात काही गुंडांनी त्यांना अडविले, लुटले आणि नंतर बहिणीसोबत गँगरेप केला. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Oct 7, 2015, 02:28 PM IST'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'
मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Sep 9, 2015, 12:26 PM ISTहत्या करून तरुणींच्या मृतदेहासोबत ठेवायचा तो शारीरिक संबंध
जगभरात सीरियल किलिंगच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. भारतातील निठारी हत्याकांड सर्वांच्याच लक्षात राहिल. पण एक भयकंर सीरियल किलर अमेरिकेतही होता. ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होते.
Sep 8, 2015, 03:33 PM ISTबांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला
राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला.
Sep 6, 2015, 03:22 PM ISTशीनाला मारण्याचं एक कारण असेल तर सांगू ना - इंद्राणी
अखेर शीनाच्या हत्येच्या कबुली जबाबावर इंद्राणी मुखर्जीने मोहर लावलीये. 'हो मीच केली शिनाची हत्या' अशा शब्दांत अखेर इंद्राणीने हत्येची कबुली दिलीय.
Sep 4, 2015, 10:57 AM ISTमहिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसिलदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी पदावर काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 2, 2015, 08:34 PM ISTकांदा चोरी प्रकरणी एकाला अटक
देशभरात कांद्यांचे भाव वाढल्यानंतर कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र कांदा चोरणारे चोर जेरबंद झाल्याची माहिती आतापर्यंत आली नव्हती, राजस्थानात पहिला कांदा चोर सापडल्याची बातमी आली आहे.
Sep 2, 2015, 08:00 PM ISTपॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा
स्वतःला देवीचा अवतार म्हणवणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचे आता सारे कर्म आणि कांड समोर येत आहेत. एका नंतर एक आरोप तिच्यावर लावण्यात येत आहे. राधे माँला अटक झाली तर तिला बाहेर येणे मुश्किल होणार आहे.
Sep 2, 2015, 06:04 PM ISTसिनेमा हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडले जोडपे, २३ जणांना अटक
कोलकता पोलिसांनी एका सिनेमा हॉलमधून विचित्र अवस्थेतील २३ जणांना अटक केली आहे. अटक झालेल्या व्यक्ती सेक्स करताना असतानाचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Aug 27, 2015, 04:07 PM ISTयुवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल
नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 27, 2015, 03:52 PM ISTएका महिलेवर चार जण एकत्र रेप करू शकत नाही, मुलायम सिंहाचा तोल गेला
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुलायम म्हणाले, एका महिलेवर एकत्र चार पुरुष बलात्कार करू शकत नाहीत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रिक्षा चालकांसाठी मोफत ई-रिक्षा वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Aug 19, 2015, 12:19 PM ISTडॉक्टरला नर्ससोबत खोलीत पाहिले भडकली पत्नी, चप्पलेने मारले
ओपी चौधरी हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी एका डॉक्टरला नर्स सोबत एका खोलीत विचित्र अवस्थेत पाहिल्यावर पत्नी भडकली आणि तिने डॉक्टरला चप्पलने मारणे सुरू केले. नर्सने या प्रकारचा विरोध केला.
Aug 17, 2015, 06:16 PM ISTराधे माँ मुंबईत दाखल, सोमवारी होणार चौकशी
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ मुंबईत पोहोचली आहे. औरंगाबादहून विमानानं राधे माँ मुंबईला परतली.
Aug 9, 2015, 09:15 AM ISTयाकूबने का लिहलं नाही मृत्युपत्र?
याकूबला गुरूवारी फाशी होणार आहे, तरी त्याने अद्याप मृत्युपत्र लिहलेलं नाही, प्रत्येक फाशीचा कैदी आपलं मृत्युपत्र लिहून देत असतो, त्याच्या जवळील ऐवज किंवा संपत्तीचे वारस तो यात लिहित असतो.
Jul 29, 2015, 08:33 PM IST