पिंपरीमध्ये गुन्हेगारी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2015, 01:11 PM ISTकुंभमेळा संपला; नाशिकमध्ये खून, घरफोड्या, मारामाऱ्यांना ऊत
कुंभमेळा संपला; नाशिकमध्ये खून, घरफोड्या, मारामाऱ्यांना ऊत
Nov 21, 2015, 11:11 PM ISTनागपुरात गुन्हेगारीत होतेय वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 08:23 PM IST२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग
भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.
Oct 31, 2015, 09:28 PM ISTअर्धा जळालेला मृतदेह खातांना पकडला गेला युवक, मिळाल्या अश्लील गोष्टी
मुरादाबादच्या सुरजननगर येथे फिका नदीजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाला अर्धा जळालेला मृत चितेवरून काढून खातांना रंगेहाथ पकडले आहे. सूचना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचले.
Oct 29, 2015, 02:07 PM ISTराजननंतर आता दाऊदचा नंबर - मुख्यमंत्री फडणवीस
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्याच्या हालचालींना आज कमालीचा वेग आलाय.
Oct 27, 2015, 03:31 PM ISTजाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन
इंडियाचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियात अटक करण्यात आली. मूळचा मुंबईचा राहणारा 55 वर्षीय माफिया डॉनचे मूळचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दोन दशकांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या छोटा राजनला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली.
Oct 27, 2015, 01:51 PM ISTपाहा छोट्या राजनची गुन्हेगारी कारकीर्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:03 AM ISTदाऊदला घाबरून राजनने केली स्वतःला अटक
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या बालीमध्ये रविवारी अटक करण्यात आली. राजन याला अटक झाली नसून त्याने स्वतःला अटक करण्यात आली असल्याचे समोर येत आहे.
Oct 26, 2015, 08:22 PM ISTछोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...
आता छोटा राजनसंबंधात धक्कादायक बातमी...छोटा राजनचा हा फोटो पाहा...यात फोटोत छोटा राजन निवांत दिसतोय...एवढंच नव्हे तर राजन हसताना दिसतोय.
Oct 26, 2015, 07:34 PM ISTगँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 04:29 PM ISTमोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक
इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनला अटक केलीय. राजेंद्र सदाशिव निकाळजे जो छोटा राजन म्हणून प्रसिद्ध आहे.... भारतातीय अनेक प्रकरणांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे.
Oct 26, 2015, 02:30 PM ISTउबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील चालक शिवकुमार यादव दोषी
उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील आरोपी चालक शिवकुमार यादव याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला २३ ऑक्टोबरला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
Oct 20, 2015, 12:21 PM ISTपत्नीसोबत केले फ्लर्ट तर युवकाला पतीन पाठवला साप
सरप्राइज गिफ्ट नेहमी लोकांना खूश करणारं असतं. पण बंगळुरूच्या वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एका गिफ्टमुळे आनंद नाही झालं तर मोठा धक्का बसला.
Oct 15, 2015, 03:47 PM IST