crime

चिमुरड्यांची हत्या करून मृतदेहासोबत 'तो' करायचा रेप

दक्षिण दिल्लीतनून गेल्या आठवड्यात एका सहा वर्षीय चिमुरडीच्या हत्येच्या आरोपात एका संशयिताला अटक करण्यात आली. २३ वर्षीय बस क्लिनर रविंद्र कुमारनं पोलिसांसमोर असा धक्कादायक खुलासा केलाय, की जे ऐकून आपला चांगलाच थरकाप उडेल. 

Jul 20, 2015, 03:50 PM IST

महिलेने माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकाला थप्पड लगावली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकाला एका महिलेने थप्पड लगावली आहे, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jul 15, 2015, 05:29 PM IST

पत्नीने पतीसह त्याच्या प्रियेसीला जिवंत जाळलं

एका महिलेने पती आणि त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूमधील नमाक्कल येथील या घटनेत दोघेही ७० टक्के भाजले आहेत.

Jul 13, 2015, 10:24 PM IST

रोबोने एकाला उचलून आदळल्याने मृत्यू

जर्मनीत एका रोबोने एका कामगाराला उचलून आदळलं, यात कामगाराचा मृत्यू झाला आहे.

Jul 2, 2015, 08:54 PM IST

पत्नीला दाखवायला गेली भीती, पण गेले प्राण

कोयंबतूर येथील ५० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या भांडखोर पत्नीला घाबरविण्यासाठी गळ्यात फाशीचा दोर अडकविला आणि खुर्चीवर उभा राहिला. पण खुर्ची पडली आणि तो दोर आवळला गेला आणि फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला. 

Jun 18, 2015, 06:03 PM IST

बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलीनं केली 2 वर्षीय मुलीची हत्या

दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. अकरावीच्या विद्यार्थिनीला शेजारच्या बाईचं रागावणं इतकं मनाला लागलं की, तिनं त्या बाईच्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली. घटना 10 जूनची आहे. चिमुरडीला घरी टरबूज खायला बोलावून त्यानं तिची गळा दाबून हत्या केली. 

Jun 18, 2015, 01:44 PM IST

गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने ४ अटकेत

दोन जणांनी गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने, तसेच लग्नाला मदत केल्याने एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील ही घटना आहे.

Jun 17, 2015, 04:48 PM IST

सुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीविरुद्ध तक्रार

सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा लता यांच्यावर आरोप आहे.

Jun 16, 2015, 09:29 AM IST

पंजाबमध्ये सेक्स रॅकेट उद्धवस्त, ८ अटकेत

 मोगा येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. यावेळी चार महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Jun 6, 2015, 06:17 PM IST

महिलेला जादूटोणा करणारी म्हणून गँगरेप, गुप्तांगात टाकल्या लोखंडी सळ्या

मध्य प्रदेशाच्या शिवपुरीमध्ये राक्षस आणि जादू-टोना करण्याचा आरोप करत एका आदिवासी महिलेवर तीन दिवस सहा जणांनी गँगरेप केला. एवढंच नव्हे तर रविवारी महिलेच्या गुप्तांगात आरोपींनी लोखंडी सळ्या टाकल्या आणि तीला गंभीर जखमी केलं. 

Jun 2, 2015, 09:08 AM IST

बनावट नोट बाळगणे गुन्हा नव्हे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा हायकोर्टानं निर्वाळा दिलाय. एका आरोपीला मुक्त करताना केवळ खोट्या नोटा बाळगणं हा गुन्हा ठरू शकत नाही असं मत हायकोर्टानं नोंदावलंय. 

May 29, 2015, 09:44 AM IST

पुण्यात गुंड अप्पा लोंढे याची हत्या

कुप्रसिध्द गुंड आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) याचा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून हत्या केली. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.

May 28, 2015, 12:59 PM IST

हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात गोळीबार

योगगुरू बाबा रामदेव यांच्या आश्रमामध्ये आज सुरक्षारक्षक आणि ट्रक संघनेमधील वादातून गोळीबार झाला. या घटनेत एक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दलजित नावाची व्यक्ती ठार झाली आहे. 

May 27, 2015, 07:45 PM IST

दाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.

May 25, 2015, 08:03 PM IST