crime

महिलेनं नवऱ्यासह सासरच्या सहा जणांना जिवंत जाळलं

वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेनं आपल्या सासरच्यामंडळींनी जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना तामिळाडूच्या मदुराई इथं घडलीय.

May 20, 2015, 06:09 PM IST

मुंबईत तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत २८ वर्षाच्या तरूणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. कलिना परिसरातील जांभळीपाडा येथे राहणाऱ्या तरूणीवर सोमवारी रात्री दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.

May 19, 2015, 10:48 AM IST

'दबंग' सलमान कोर्टात दुसऱ्यांदा रडला आणि म्हणाला

हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि सलमानला रडू कोसळलं.

May 6, 2015, 01:11 PM IST

मुंबईतले गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय समाजकंटक : शिवसेना

मुंबईतील गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय हा घटक सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असा आरोप केला होता. आता शिवसेनेने केल्याने वाद उद्धभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Apr 25, 2015, 05:14 PM IST

बाल गुन्हेगारीचे वय आता १६ वर्षे , कायद्यात सुधारणा

बाल गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. बाल गुन्हेगारीचे वय आता १६ वर्षे करण्यात आले.

Apr 23, 2015, 12:01 AM IST

इसिसकडून महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार

 इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या याझिदी महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या आठवड्यामध्ये काही महिलांची सुटका झाली असून या महिलांनी याबाबतची माहिती दिली.

Apr 10, 2015, 08:57 PM IST

गोवा : चेंजिंग रुममध्ये कॅमेरा : ४ जणांना अटक, ९ महिलांची चौकशी

गोव्यातील फॅब इंडिया शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आज छुपा कॅमेरा पकडला. याबाबत  गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ जणांना अटक केली असून ९ महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, संबंधित कॅमेरा सिल करण्यात आला  असून सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Apr 3, 2015, 09:12 PM IST

धक्कादायक! मातृत्व कलंकित, गर्भातच बाळाचा लाखात सौदा

विरार येथे मातृत्वाला कलंकित करणारी घटना घडलेय. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा गर्भातच दीड लाखात सौदा केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Apr 2, 2015, 06:37 PM IST

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

Mar 28, 2015, 10:20 PM IST

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दरेकरांसोबत शिवाजी नलावडे, राजा नलावडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 28, 2015, 10:50 AM IST

फेसबुकने घेतला विद्यार्थ्याचा बळी

फेसबुकचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार बोरिवलीत घडलाय, मात्र यात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलाय. सोशल नेटवर्किंगवरील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. बोरिवलीतील अभिषेक रासम या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच प्रवृत्तीने बळी घेतला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनने याला मुलाला अटक केली आहे. 

Mar 12, 2015, 02:39 PM IST

अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

जुहू भागातील एका पबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी, अभिनेता आदित्य पांचोली याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 

Mar 8, 2015, 03:05 PM IST

डॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री!

डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय. 

Feb 5, 2015, 11:37 AM IST

दहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती

कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. 

Jan 28, 2015, 08:22 PM IST

पाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी

दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Dec 22, 2014, 07:47 PM IST