पुर्ववैमनस्यातून पुण्यात युवकाचा खून
शहरात पूर्ववैममनस्यातून एकाचा खून करण्यात आला आहे. येरवडा येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
Dec 15, 2014, 09:35 PM ISTआत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही, 309 कलम होणार रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:50 PM ISTआता आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही, कलम 309 संपणार
आत्महत्येचा प्रयत्न करणं हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणारं भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
Dec 10, 2014, 05:28 PM ISTफेसबुकवरील पोस्टमुळे एकाला अटक
फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे. ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
Oct 29, 2014, 07:25 PM ISTपाक पंतप्रधान शरीफ, काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
Sep 17, 2014, 08:29 PM ISTजेवण बनवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अॅसिडनं जाळलं
जिल्ह्याच्या गोहपारू पोलीस स्टेशनमध्ये खन्नोधी गावातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका व्यक्तीनं पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्यानं चिडून अॅसिड टाकून जाळलं.
Sep 16, 2014, 05:10 PM ISTमुंबईत चहावाल्याने सहा बॅंका लुटल्या
वय वर्षे ३३. मुंबईतील एक चहावाला करोडपती. मात्र, याच करोडपती चहावाल्याने मुंबईतील चक्क सहा बॅंका फोडल्या आणि मालामाल झाला. या चहावाल्याला पोलिसांनी ओडिशातून ताब्यात घेतले.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTधक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं
बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं.
Sep 9, 2014, 10:36 AM ISTव्हिडिओ: भरदिवसा दिल्लीतील हत्या सीसीटीव्हीत कैद
बातमी दिल्लीतली... अत्यंत धक्कादायक... महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळं नेहमीच राजधानी दिल्ली चर्चेत असते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडलीय... आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय...
Aug 7, 2014, 02:04 PM ISTअनैतिक संबंधांसाठी पतीनंच घडवून आणली पत्नीची हत्या...
कानपूरमध्ये नात्यांवरचा विश्वास उडून जाईल अशी घटना उघडकीस आलीय. कानपूरचा अरबपती बिस्किट व्यापारी पीयूष श्यामदेवानी यानं त्याच्या पत्नीच्या हत्येची कबुली दिलीय. पीयूष याची पत्नी ज्योति हिची सोमवारी पहाटे हत्या झाल्याचं समोर आलं होतं.
Jul 30, 2014, 02:24 PM ISTकामोठेत दहा वर्षीय मुलीवर घरात घुसून रेप
कामोठे येथे झाडूकाम करणाऱ्या ३५ वर्षीय ईसमाने शेजारी रहाणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला, यामध्ये या तरुणाला पोलीसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.
Jul 15, 2014, 05:55 PM ISTनवी मुंबईत विवस्त्र करून गुंडाची महिलेला मारहाण
Jul 3, 2014, 11:29 AM ISTनवी मुंबईत विवस्त्र करून गुंडाची महिलेला मारहाण
नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसीतल्या इंदिरा नगर झोपडपट्टीत एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करत असल्याचं स्पष्ट झालंय. या महिलेने धर्माबाहेर लग्न केल्यानेही ही मारहाण होत होती.
Jul 3, 2014, 09:00 AM ISTनवी मुंबईत महिलेला विवस्त्र करून मारहाण
तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करीत आहे, या महिलेने परधर्मातील मुलाशी लग्न केल्याने तिला मारहाण होत असल्याचे या महिलेने पोलिसांत तक्रार करताना सांगितले.
Jul 1, 2014, 08:58 PM ISTसायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...
लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत.
Jun 12, 2014, 10:53 PM IST