उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, BJP नेत्यांशी भेट
DCM Eknath Shinde Delhi Visit To Meet_Top Leaders And To Move Kashmir For Family Vacation
Dec 26, 2024, 12:30 PM ISTपुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन...
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील मनाला सुन्न करणारी बाब म्हणजे ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो त्या पोलिसाकडूनच हा घृणास्पद प्रकार घडला आहे.
Dec 26, 2024, 12:26 PM IST50 व्या वर्षीही तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाहीत सुरकुत्या, रोज प्या हे ड्रिंक
50 व्या वर्षीही तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाहीत सुरकुत्या, रोज प्या हे ड्रिंक
Dec 26, 2024, 12:24 PM ISTभुवयांचा आकार व्यवस्थित पाहा... त्यातच दडलंय तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं गुपित
Personality Test : व्यक्तिमत्त्वं आणि भुवयांचा नेमका संबंध काय? व्यक्तिमत्त्वं ओळखण्याचं हे माध्यम कधी तुम्ही वापरून पाहिलंय?
Dec 26, 2024, 12:21 PM IST
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोतोश्रीवर होणार बैठकांच सत्र
UBT Starts Preparation For Mahapalika Election From Today
Dec 26, 2024, 12:15 PM ISTVideo: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...
Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.
Dec 26, 2024, 11:52 AM ISTमॉल, थिएटर, कॉर्पोरेट ऑफिस वॉशरुमच्या दाराखाली मोठी गॅप का असते? एक दोन नाही यामागे आहेत अनेक कारणं
Toilet Get Fact : अनेकदा आपल्याला शॉपिंग मॉल किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वॉशरुम खूप वेगळे दिसतात. या वॉशरुमचे दरवाजे वर अधांतरीत असतात. यामागचं कारण काय?
Dec 26, 2024, 11:52 AM ISTआपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट
Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.
Dec 26, 2024, 11:40 AM ISTबॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचा ऐतिहासिक कलेक्शन करणारा 'हा' दिग्गज अभिनेता
शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांच्या कडे असलेले 'खान' ब्रँड असले तरी, 'या' अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने, विविध भूमिकांनी आणि जागतिक चित्रपटांमधून 25,000 कोटींचे कलेक्शन करुन एक नवा इतिहास रचला आहे.
Dec 26, 2024, 11:39 AM ISTआज पुन्हा सोनं झालं महाग, प्रतितोळा सोन्याचा भाव जाणून घ्या
Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Dec 26, 2024, 11:34 AM ISTKBC 16 : बिग बींनी आधी विचारला 'हनीमून'चा अर्थ; नंतर 3.20 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने काय केलं जाणून घ्या
KBC 16 : बिग बींनी 'कौन बनेगा करोडपति'मध्ये हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारला आहे.
Dec 26, 2024, 11:13 AM ISTKazakhstan plane crash video : अल्लाहच्या नावाचा धावा अन् आक्रोश; विमान क्रॅश होण्यापूर्वीची थरकाप उडवणारी दृश्य समोर...
Kazakhstan plane crash video : प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रीत केला भीतीचा माहोल. पाणून धडकीच भरतेय. कझाकस्तानमधील विमान दुर्घटनेनं संपूर्ण जग हादरलं.
Dec 26, 2024, 11:07 AM IST
एका चपलेमुळे गेली कल्याणमधील 11 पोलिसांची नोकरी; नेमकं घडलं काय? जाणून घ्या
11 Police Officers Suspended In Kalyan: शनिवारी घडलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांविरोधातच मोठी कारवाई करण्यात आली आहे. नक्की कोर्टात घडलेलं काय जाणून घ्या...
Dec 26, 2024, 10:56 AM ISTकल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले, घराच्या शेजारीच...
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन चिमुकलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Dec 26, 2024, 10:39 AM IST
ख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....
सगळीकडे सध्या ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…” असा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर त्याने दिलेलं उत्तर नक्कीच विचार करायला लावणारं आहे.
Dec 26, 2024, 10:34 AM IST