शिवसेनाठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी सर्व मंत्र्यांवर टीका केली आहे.
पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला काय माहित? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे. तर, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मोदींनी ठाकरेंना दिला आहे.
संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
पवार आडनावावरून नवा वाद सुरू झाला आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार अशी टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यावरून महाभारत रंगलं आहे.
मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांवर ईडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. उमेदवारी घेऊ नका, दुस-या बाजूने लढा असं कीर्तिकरांना भाजपकडून सांगितलं जातंय असा आरोप राऊतांनी केला.
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन वंचित बहुज आघाडीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आणखी पेटणार आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शरद पवार जपानी बाहुलीसारखे दिसतात. प्रत्येकाला वाटतं साहेब आपल्याकडे बघतायत. गडकरींची कोपरखळी तर टीका करुन मैत्रीत दुरावा निर्माण करू नका, भुजबळांची प्रतिक्रिया.
मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पालयट झाल्यानंतर तिचे कौतुक करताना आरक्षणाचा उल्लेख केला आहे. यामुळेच आता त्यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
Jitendra Awad criticizes Ajit Pawar
वादानंतर शिवसेनेकडून जाहिरातीत दुरुस्ती करण्यात आली आहे. नव्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो लावण्यात आले आहेत. लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर करण्यात आली आहे.