criticizes

'नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं'; कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची टीका

Devendra fadnavis on nana patole :  'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Feb 14, 2022, 12:28 PM IST

मुंबई तुमची जहागीर नाही; अमित साटम यांचा संजय राऊतांना टोला

Amit Satam criticizes Sanjay Raut : जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागीर नाहीये. असा टोला भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit satam) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला आहे.

Feb 9, 2022, 01:55 PM IST

Malegaon Blast Case | 'आरएसएस'च्या नेत्यांची नावे घेण्यासाठी साक्षीदारावर ATS चा दबाव

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

Dec 29, 2021, 09:06 AM IST

'महाभकास आघाडीनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच घेतलाय'; गोपिचंद पडळकरांची टीका

गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना आस्मानी संकटाला तोंड द्यावं लागलं. परंतु शेतकऱ्यांना सरकाराने मदत केली नाही असं म्हणत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.

Dec 8, 2021, 12:05 PM IST

अहंकाराची मान शेतकऱ्यांनी झुकवली; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Nov 19, 2021, 10:19 AM IST

भाजप 'त्या' जागांवर OBC उमेदवारच देणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी निवडणूका थांबवता येणार नसल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.

Sep 13, 2021, 12:07 PM IST

प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय; गोपिचंद पडळकरांची टीका

हे  प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठले आहे. हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही. अशी टीका भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.

Sep 12, 2021, 11:13 AM IST

RSS ही राष्ट्रीय बाण्याची संघटना; वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने जावेद अख्तरांना फटकारलं

 गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेनेही अख्तर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.  

Sep 6, 2021, 11:19 AM IST

राज ठाकरे यांनी ब्राह्मणत्व स्वीकारुन प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय? संभाजी बिग्रेडची टीका

राज ठाकरे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. 

Aug 16, 2021, 12:20 PM IST

फडणवीसांच्या राजकीय संन्यासापासून ते OBC आरक्षणापर्यंत एकनाथ खडसेंची चौफेर फटकेबाजी

तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले? अशी विचारणा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.

Jun 28, 2021, 06:45 PM IST

'कुठल्या परिबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे?' राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेची भाजपकडून खिल्ली

 'हे सरकार लोकशाही पद्धतीने चालत नसून ठोकशाही पद्धतीने चालत आहे. अधिवेशन आलं की कोरोना येतो पुन्हा जातो कुठे?'असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला

Jun 26, 2021, 06:59 PM IST

फार्मा कंपनीच्या मालकाला अटक; फडणवीस, दरेकर, लाड थेट पोलीस ठाण्यात दाखल, नक्की काय झालं? वाचा

रेमडेसिवीर इंजेक्शनचा 60 हजार वायलचा साठा असल्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला रात्री उशीरा बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले.

Apr 18, 2021, 07:47 AM IST

मला उध्वस्त करण्याचे काम, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्रास - एकनाथ खडसे

 उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. 

Sep 10, 2020, 02:51 PM IST

संघ विचार आणण्यासाठी द्वेष पसरवला जातोय, कॉंग्रेसची टीका

सरकारच्या पाठिंब्याने द्वेष आणि तिरस्कार जाणीवपूर्वक पसरवला जातोय

Aug 23, 2020, 03:46 PM IST