csk

IPL 2021: 'या' लीगचे 56 सामने पूर्ण, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण पुढे? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 56 लीग सामने खेळले गेले आहेत.

Oct 9, 2021, 08:08 PM IST

खराब कामगिरीनंतरही CSKला हवा धोनीच; ब्रायन लाराने सांगितलं कारण

धोनीचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता धोनीला सीएसकेने पुन्हा रिटेन करावं का याबाबत प्रश्न आहे. 

Oct 9, 2021, 03:18 PM IST

IPL 2021: प्ले ऑफसाठी कसं असणार शेड्युल... कधी आणि कुठे होणार सामने?

14 व्या हंगामात चेन्नई, बंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता असे चार संघ पोहोचले आहेत. आता यांचं संपूर्ण शेड्युल कसं असणार आहे ते जाणून घेऊया.

Oct 9, 2021, 03:12 PM IST

2019 मध्येच RCB चं कर्णधारपद सोडणार होता विराट कोहली, खेळाडूकडून मोठा खुलासा

विराट कोहलीने अलीकडेच भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद या सीजननंतर सोडणार असल्याचे सांगितले आहे.

Oct 9, 2021, 02:21 PM IST

IPL2021 : Ishan Kishan चा हल्लाबोल... Sheikh Zayed Stadium मध्ये 6 आणि 4 ची बरसात

मुंबई इंडियन्सने फलंदाजीसाठी मैदानावर येताच धडाकेबाज सुरूवात केली आहे.

Oct 8, 2021, 08:12 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो', टीमला 'हे' जमलं तरच प्लोऑफमध्ये संधी, नाहीतर सगळंच संपलं...

केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहचणार की नाही हे आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतरच निश्चित होईल.

Oct 8, 2021, 01:27 PM IST

दीपक चाहरने स्टेडियममध्ये प्रपोज केलेली 'ती' तरुणी आहे तरी कोण?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवळ-जवळ सगळेच लोकं सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर या तरुणीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागले.

Oct 8, 2021, 12:47 PM IST

IPL 2021: CSK vs PBKS: K L Rahul चा IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड, असं करणारा ठरला पहिलाच फलंदाज

यंदाच्या आयपीएलमध्ये के एल राहुलचा स्वॅग पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाला. 

Oct 7, 2021, 10:24 PM IST

IPL 2021 | आधी प्रपोज मग रिंग घातली, चेन्नईच्या गोलंदाजाकडून मैदानात प्रेमाची अनोखी कबुली, पाहा कोण आहे तो क्रिकेटर

हा सर्व प्रकाराचा रोमॅन्टिक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Oct 7, 2021, 07:45 PM IST

पुढच्या वर्षी खेळणार का? IPL मधून निवृत्तीसंदर्भात धोनीचे मोठे विधान

धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय दिलं उत्तर

Oct 7, 2021, 04:33 PM IST

विराट कोहलीकडे आहेत जगातील 'या' सगळ्यात महागड्या वस्तू, किंमत ऐकून बसेल धक्का

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली उत्तम लक्झरी लाइफ जगतो.

Oct 7, 2021, 03:39 PM IST

विराट कोहलीच्या प्रॅक्टिस व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीकडून कमेंट, म्हणला "नेहमी सराव करताना आपले..."

आरसीबीची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

Oct 6, 2021, 06:32 PM IST

हार्दिक पांड्याला मोठा झटका, 'या' खेळाडूमुळे टीम इंडियाचे दरवाजे होणार बंद?

हा एक असा खेळाडू आहे जो हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे हळूहळू बंद करत आहे.

Oct 6, 2021, 01:24 PM IST

धोनी 'या' खेळाडूला देऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट! या दिग्गजाचा दावा

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी यांना एक चांगला संघ मैदानात उतरवायचा आहे 

Oct 6, 2021, 12:42 PM IST