curd

Curd Benefits : उन्हाळ्यात रोज खावे दही, होतात हे 4 मोठे फायदे

उन्हाळ्यात आहारात दहीचा समावेश केल्याने काय फायदे होतात. जाणून घ्या.

Apr 9, 2022, 10:17 PM IST

Side Effect Curd : या 5 गोष्टींना कधीही दहीसोबत खाऊ नये, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते

Side Effect Curd : बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला त्याचे परिणाम दीर्घ काळानंतर रोगाच्या रूपात दिसतात.

Jan 21, 2022, 02:00 PM IST

आंबट झालेल्या दहीचा वापर तुम्ही असा ही करु शकता, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

जेव्हा दही आंबट होऊ लागतं तेव्हा आपल्यापैकी बरेच लोकं त्याला फेकून देतात.

Dec 30, 2021, 05:19 PM IST

दहीचे Side Effects तुम्हाला माहित आहेत? या लोकांनी कधीही दही खाऊ नका

दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर कॅल्शियम आहे जे हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात.

Aug 23, 2021, 11:07 AM IST

Health Tips : दही खाताय मग चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका

शरीराला थंडावा मिळत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत दह्याचं सेवन केलं जातं.

Jun 7, 2021, 07:30 PM IST

खरंच पावसाळ्यात दही टाळावं का?

पावसाळ्याच्या दिवसात ऋतूमानात बदल झाला की आपल्या आहारातही बदल होतो. 

Aug 5, 2018, 02:19 PM IST

पावसाळ्यात दही खाल तर होईल 'हा' त्रास !

अनेकांना आहारात दह्याचा वापर करणं ही नेहमीची सवय झाली आहे. 

Jul 18, 2018, 07:46 PM IST

दह्यासोबत हे ४ पदार्थ खाल्यास मिळतील दुप्पट फायदे!

दही खाणे आरोग्यास लाभदायी ठरते.

Jun 7, 2018, 11:44 AM IST

वाटीभर दह्याने घटवा वजन

दह्याशिवाय कोणताच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारते तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या मते, दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते.दह्यातील कॅलशियम घटक पेशींमध्ये कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती करण्यास प्रतिबंध करतात. घातक कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती वाढली तर लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता बळावते.

Jun 2, 2018, 04:53 PM IST

या पद्धतीने दही खाल्ल्यास मोठे फायदे

दह्याचे सेवन नेहमीच शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. 

May 29, 2018, 11:33 AM IST

दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. 

Apr 24, 2018, 03:37 PM IST

दररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण

दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. 

Apr 4, 2018, 08:45 AM IST

सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही

दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ती योग्य वेळी खाली गेली तर. कारण आयुर्वेदानुसार दही अयोग्य वेळी खाल्यास त्रास होऊ शकतो.

Mar 4, 2018, 04:52 PM IST

रात्रीच्या जेवणात खरंच दही टाळावे का ?

  दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अ‍ॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन  बिघडण्याची शक्यता असते. मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते.  परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

Feb 22, 2018, 10:11 PM IST