curd

एक किलो दही नऊ हजार रुपयांना!

मध्य रेल्वेने गेल्यावर्षी जानेवारीत १५०० किलो दह्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये खर्च केलेत.

Apr 29, 2017, 09:42 PM IST

आरोग्यासाठी गुणकारी दही

गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.

Apr 20, 2017, 04:30 PM IST

दही खाण्याचे सौंदर्याला सहा मोठे फायदे

जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल.

Sep 15, 2016, 11:02 AM IST

दही रात्रीचे खाणे योग्य आहे का?

उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.

Apr 15, 2016, 06:11 PM IST

उन्हाळ्यात आरोग्याचे सर्वात मोठे हत्यारः दही

दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात.

Apr 28, 2014, 06:45 PM IST

'दही' आरोग्यासाठी एकदम 'सही' !

आयुर्वेदाचे जाणकार रोज दही खाण्याचा सल्ला देतात. दह्याचे फायदे खूप आहेत, त्यातले काही निवडक फायदे पुढे दिलेले आहेत.

Feb 24, 2012, 05:26 PM IST