Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस
Cyclone Biporjoy Updates : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे. गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jun 17, 2023, 07:58 AM ISTबिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
Jun 13, 2023, 04:04 PM IST
Explainer: अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण का वाढले?; सोप्या भाषेत समजून घ्या
Cyclone In Arabian Sea: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी त्याचा परिणाम मात्र जाणवत आहे
Jun 12, 2023, 03:29 PM ISTBiporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा
Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे.
Jun 11, 2023, 08:52 AM IST