close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

cyclone vayu

'वायू' वादळामुळे राज्यातील पाऊस लांबण्याची शक्यता

वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

Jun 14, 2019, 04:50 PM IST

वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार; पश्चिम रेल्वेकडून ७० गाड्या रद्द

चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी समुद्र प्रचंड खवळलेला आहे.

Jun 13, 2019, 07:10 AM IST
Gujrat Coast On High Alert As Cyclone Vayu To Hit Gujrat Coast By Tomorrow 13 June 2019 PT2M56S

VIDEO | प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय

VIDEO | प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय
Gujrat Coast On High Alert As Cyclone Vayu To Hit Gujrat Coast By Tomorrow 13 June 2019

Jun 12, 2019, 07:05 PM IST

वायू चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

पुढील २ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

Jun 12, 2019, 02:34 PM IST

वायू वादळाची स्थिती पाहा LIVE

अरबी समुद्रात वायु चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे.

Jun 12, 2019, 02:13 PM IST

'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार

वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.

Jun 11, 2019, 05:53 PM IST