daghter dating

लेकीला 100 तरुणांसोबत डेटवर पाठवलं, 40 हजारही दिले; कारण ऐकून बसेल धक्का

Daughter Date 100 Guys: आईने तिच्या बहिणीला 100 पुरुषांसोबत डेटवर जाण्यासाठी प्रोत्साहित केले, असे तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले. यासाठी आईने तिला 500 डॉलर्सही दिले. गरज भासल्यास आणखी माग असेही सांगितले. ही क्लिप सोशल मीडियात खूप व्हायरल झाली.

Jul 28, 2023, 01:45 PM IST