danish kaneria

आशिया कप 2025 ची फायनल 'या' दोन संघांमध्ये होणार, हिंदू पाकिस्तानी क्रिकेटरची भविष्यवाणी

आशिया कप 2025 ची फायनल 'या' दोन संघांमध्ये होणार, हिंदू पाकिस्तानी क्रिकेटरची भविष्यवाणी

आशिया कप 2025 ही स्पर्धा सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेत कोणते दोन संघ फायनलमध्ये जाणार याविषयी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने भविष्यवाणी केली आहे.   

Aug 28, 2025, 08:09 PM IST
'शाहिद आफ्रिदीने कुत्र्याचं मटण...,' इरफान पठाणचा धक्कादायक खुलासा, पाकिस्तानच्या खेळाडूनेही दिला दुजोरा, 'तो नेहमीच...'

'शाहिद आफ्रिदीने कुत्र्याचं मटण...,' इरफान पठाणचा धक्कादायक खुलासा, पाकिस्तानच्या खेळाडूनेही दिला दुजोरा, 'तो नेहमीच...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिदी आफ्रिदीसोबत झालेल्या वादाचा खुलासा करताना त्याने ही माहिती दिली.   

Aug 18, 2025, 09:56 PM IST
'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी...'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी...'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

Beef Party Hrithik Roshan: पाकिस्तानी खेळाडूने केवळ हृतिकच नाही तर एका प्रसिद्ध गायकाचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.

Apr 30, 2025, 01:33 PM IST
पाकिस्तानचे हिंदू क्रिकेटर्स, एकाने तर भेदभावाला कंटाळून सोडला देश

पाकिस्तानचे हिंदू क्रिकेटर्स, एकाने तर भेदभावाला कंटाळून सोडला देश

Hindu Religion Pakistan Cricketers : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक गोष्टीचा बहिष्कार आणि विरोध केला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आता भारत आणि जगाच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश असला तरी पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात खेळलेल्या हिंदू आणि नॉन मुस्लिम क्रिकेटर्स विषयी जाणून घेऊयात. 

Apr 28, 2025, 08:08 PM IST
'बांगलादेशपासून बंगाल ते काश्मीरपर्यंत हिंदूंना..'; Pahalgam हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटरची पोस्ट

'बांगलादेशपासून बंगाल ते काश्मीरपर्यंत हिंदूंना..'; Pahalgam हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटरची पोस्ट

Pakistani Cricketer On Pahalgam Terror Attack: पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म कोणता विचारुन गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Apr 23, 2025, 11:21 AM IST
'धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला...', पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटरने व्यक्त केल्या भावना

'धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला...', पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटरने व्यक्त केल्या भावना

एका पाकिस्तनी क्रिकेटरच्या म्हणण्यानुसार, त्याला पाकिस्तानमध्ये कधीही योग्य आदर आणि मान्यता मिळाली नाही, ज्यामुळे अखेरीस तो अमेरिकेत गेला.  

Mar 13, 2025, 03:16 PM IST
'विराट के जुते के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!

'विराट के जुते के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!

IND Vs PAK Clash : पाकिस्तानी मीडियामध्ये बाबर आझमची (Babar Azam) तुलना पुन्हा विराट कोहलीसोबत होत असल्याने पाकिस्तानचा माजी दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बाबरवर घणाघाती टीका केलीये.

Jun 9, 2024, 05:25 PM IST
'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला

'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला

Assembly Elections Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूने काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Dec 3, 2023, 02:20 PM IST
इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...'

इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...'

भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गाझामधील लहान मुलं ठार होत असताना त्यावर जग शांत आहे सांगत खंत व्यक्त केली आहे.   

Nov 4, 2023, 04:33 PM IST
VIDEO : 'जर तो मुलीसोबत असे करु शकतो तर माझं काय'; दानिश कनेरियाने सांगितले आफ्रिदीचे सत्य

VIDEO : 'जर तो मुलीसोबत असे करु शकतो तर माझं काय'; दानिश कनेरियाने सांगितले आफ्रिदीचे सत्य

Ex Pakistani Cricketer Danish Kaneria : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तानच्या संघाचा माजी कर्णधाक शाहिद आफ्रिदी याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

Oct 27, 2023, 02:33 PM IST
'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार

'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार

Ex Pakistani Cricketer PM Modi Help: या पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीयांचं आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. भारतीय नागरिकत्वासंर्भातही या खेळाडूने सूचक वक्तव्य केलं आहे.

Oct 26, 2023, 08:25 AM IST
तिने देशासाठी...; कंगनाच्या मदतीसाठी धावला पाकिस्तानचा खेळाडू, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

तिने देशासाठी...; कंगनाच्या मदतीसाठी धावला पाकिस्तानचा खेळाडू, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

Kangana Ranaut Ravan Dahan: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. पण यावेळी चक्क पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कंगनाची पाठराखण केली आहे. 

Oct 25, 2023, 04:07 PM IST
'तुम्ही रिझवानला मैदानात नमाज...,' ICC कडे तक्रार करणाऱ्या PCB ला पाकिस्तानी खेळाडूनेच सुनावलं

'तुम्ही रिझवानला मैदानात नमाज...,' ICC कडे तक्रार करणाऱ्या PCB ला पाकिस्तानी खेळाडूनेच सुनावलं

अहमदाबादमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या घोषणाबाजींप्रकरणी पाकिस्तान क्रिके बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. पण यावरुन पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत.   

Oct 20, 2023, 04:13 PM IST
देव कधीच अशा लोकांबरोबर नसतो जे...; भारताच्या विजयानंतर पाकिस्तानला कनेरियाचा घरचा आहेर

देव कधीच अशा लोकांबरोबर नसतो जे...; भारताच्या विजयानंतर पाकिस्तानला कनेरियाचा घरचा आहेर

India Beat Pakistan Danish Kaneria Post: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला गरज असतानाच मोहम्मद रिझवानने विकेट फेकली. बुमराहने रिझवानला क्लिन बोल्ड केलं.

Oct 16, 2023, 10:03 AM IST
'प्रभू रामाकडे माझी प्रार्थना...,' पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'तुम्हीच भारताचे...'

'प्रभू रामाकडे माझी प्रार्थना...,' पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'तुम्हीच भारताचे...'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल करण्यात आलं. यानंतर त्याने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना फार आवडलं आहे.   

Sep 18, 2023, 04:09 PM IST
BCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!

BCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!

BCCI Chief Selector: झी मीडियाच्या खुलाश्यानंतर चेतन शर्मा यांचं पद धोक्यात आलंय. अशातच आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) नवा मुख्य निवडकर्ता  होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

Feb 16, 2023, 06:27 PM IST
राहुल ना रोहित या खेळाडूला करा कसोटी टीमचा कर्णधार, पाकिस्तानच्या बड्या खेळाडूचं वक्तव्य!

राहुल ना रोहित या खेळाडूला करा कसोटी टीमचा कर्णधार, पाकिस्तानच्या बड्या खेळाडूचं वक्तव्य!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ना राहुल ना रोहितकडे तर एका अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपद सोपवावं असं म्हटलं आहे.

Dec 27, 2022, 12:39 AM IST
'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!

'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!

आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!

Nov 28, 2022, 01:23 AM IST
Jasprit Bumrah : "जसप्रीत बुमराह T20 World Cup मध्ये पायाची बोटं तोडणार"

Jasprit Bumrah : "जसप्रीत बुमराह T20 World Cup मध्ये पायाची बोटं तोडणार"

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात एरॉन फिंचला (Aaron Finch) अफलातून यॉर्कर बॉल टाकत क्लिन बोल्ड केला.  

Sep 24, 2022, 09:59 PM IST
Asia Cup 2022 : आफ्रिदीला घाबरण्याची गरज नाही, तो फक्त..., माजी पाक खेळाडूचा विराट, रोहितला सल्ला

Asia Cup 2022 : आफ्रिदीला घाबरण्याची गरज नाही, तो फक्त..., माजी पाक खेळाडूचा विराट, रोहितला सल्ला

आशिया कप टी20 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा समोरा समोर येणार आहे

Aug 10, 2022, 05:59 PM IST