व्हिडिओ : कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्याचा फ्लाईंग किस व्हायरल
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या राय बच्चन जलवा दाखवतेय... तिच्यासोबत तिची चिमुकल्या आराध्याही 'कान्स'चा जवळून अनुभव घेतेय.
May 21, 2017, 07:40 PM ISTबाहुबली नाही कटप्पावर जडलं ट्विंकल खन्नाचं हृदय, ट्विटरवर दिली प्रेमाची कबुली
नुकताच अक्षय कुमार याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जगभऱात त्याचे फॅन कमी नाही. पण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचं हृदय आता दुसऱ्यावरच आलं आहे.
May 15, 2017, 08:00 PM ISTमुलीची हत्या आणि स्वत:च्या आत्महत्येचं त्यानं केलं 'फेसबुक लाईव्ह'
थायलंडच्या फूकेट प्रांतात एका व्यक्तीनं आपल्या 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली... धक्कादायक म्हणजे, त्यानं ही संपूर्ण घटनेचं 'फेसबुक लाईव्ह' केलं... अनेकांना ही घटना फेसबुकवर लाईव्ह पाहायला मिळाली.
Apr 26, 2017, 03:35 PM ISTवाशीम - घोड्यावरून निघाली मुलीची वरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 04:36 PM ISTवाशीम - येडशी - मुलीच्या लग्नात वडिलांचं अनोखं गिफ्ट
Apr 18, 2017, 04:35 PM ISTशेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव
शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव
Apr 14, 2017, 09:23 PM ISTशेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव
एकीकडे लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. तर दुसरीकडे याच लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीनं शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय.
Apr 14, 2017, 07:32 PM ISTबुलडाणा- शौचाला उघड्यावर जाणार नाही, तिसरीतील मुलीचा बालहट्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2017, 08:32 PM ISTमृत्यूनंतरही 'ती' आईवडिलांना नकोशीच
मुलगी म्हणून ती जन्माला आली. जन्मताच तिला जन्मदात्यांनी नाकारलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही तिच्या नशिबी प्रतारणाच आली. तिचा मृतदेह घेण्यासही तीच्या जन्मदात्यांनी नकार दिला.
Mar 27, 2017, 04:44 PM ISTमुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान
मुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान
Mar 15, 2017, 08:55 PM ISTअल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल
Mar 15, 2017, 05:51 PM ISTते कठोर शब्द जावेद अख्तर यांनी घेतले मागे
शहिद जवानाची मुलगी गुरमेहर कौरला पाठिंबा देताना जावेद अख्तर यांनी सेहवागवर टीका केली होती. सेहवागवर केलेली टीका जावेद अख्तर यांनी आता मागे घेतली आहे.
Mar 3, 2017, 11:07 PM ISTमाझ्या संपत्तीवर मुलगा आणि मुलीचा समान हक्क - अमिताभ
नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या मृत्यूनंतर संपत्तीमध्ये मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचा समान हक्क असेल असं त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Mar 2, 2017, 03:57 PM ISTरमेश वांजळेंची मुलगी सक्रीय राजकारणात
रमेश वांजळेंची मुलगी सक्रीय राजकारणात
Mar 1, 2017, 04:04 PM ISTराजकारणात सक्रीय होण्यासाठी तिनं घटवलं 60 किलो वजन
अनेक ठिकाणी 'ती' निवडून आलीय. जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 82 महिलांच्या गळात नगरसेविकांची माळ पडलीय. त्यामध्ये अनेक नवे चेहरे पहायला मिळतायत... त्यांच्यापैकीच एक आहे सायली वांजळे...
Mar 1, 2017, 01:48 PM IST