व्हिडिओ : भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर एलईडी!
कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाणकाम उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचं लग्न भलतंच चर्चेत आहे.
Oct 19, 2016, 04:56 PM ISTसैफ अली-अमृता सिंग कन्येचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
सारा अली खान बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सारा ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे.
Oct 9, 2016, 07:58 PM ISTयवतमाळमध्ये बापाने आपल्या चिमुकली ठार मारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2016, 08:09 PM ISTव्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...
टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो.
Sep 29, 2016, 10:34 PM ISTया प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून
आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?
Sep 29, 2016, 11:56 AM ISTपत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.
Sep 27, 2016, 07:10 PM IST...म्हणून रजनीकांतच्या मुलीनं घेतला घटस्फोटाचा निर्णय!
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं घेतलेला घटस्फोटाचा निर्णय अत्यंत खाजगी असला तरी त्याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलंय.
Sep 20, 2016, 11:13 AM ISTजॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचे न पाहिलेले फोटो
Sep 18, 2016, 07:02 PM ISTउशीरा घरी आल्यामुळे वडिलांचा मुलीवर चाकूने हल्ला
नवी दिल्ली : मुलगी घरी उशीरा आल्यामुळे वडिलांनी मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
Sep 17, 2016, 11:11 AM ISTचेंबूर येथे मुलीवर पित्याकडून बलात्कार
चेंबूर येथे राहणार्या एका तेरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने चाकूचा धाक दाखवून पंधरा दिवसांत तीन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Sep 15, 2016, 04:24 PM ISTअभ्यास केला नाही म्हणून मुलीला दिले सिगरेटचे चटके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2016, 11:44 PM ISTआईनंच केला मुलीशी विवाह, पोलिसांनी केली अटक
आईनंच आपल्या मुलीशी विवाह केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? पण, असं घडलंय खरं...
Sep 8, 2016, 11:26 PM ISTअक्षय कुमार मीडियासमोर त्याच्या मुलीचे तोंड का झाकतो?...जाणून घ्या कारण
अभिनेता अक्षय कुमार दुसऱ्या बॉलीवूड स्टार्सपेक्षा वेगळा आहे. तो नेहमी त्याची पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवतो. त्यासोबतच तो आपली मुले आरव आणि नितारा यांना नेहमी मीडियापासून दूर ठेवतो.
Aug 23, 2016, 04:33 PM ISTमुलीचा सौदा करणाऱ्या आईला अटक
पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. देहविक्रीसाठी या मुलीची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 22, 2016, 12:28 PM ISTओबामांच्या मुलीचा सिगरेट पितानाचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलगी मालियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
Aug 12, 2016, 05:01 PM IST