david miller

IPL 2024 : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?

Fastest Centuries In IPL : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?

Apr 15, 2024, 08:50 PM IST

GT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी

GT vs SRH, IPL 2024 : डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.

Mar 31, 2024, 07:01 PM IST

AUS vs SA : साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग! पुन्हा ठरली चोकर्स, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी; पाहा Video

South african Cricketers Emotional Video : मन हळवं होत होतं. सामना हातातून गेला होता. मात्र, शरीर लढण्याची ताकद देत होतं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.

Nov 17, 2023, 12:06 AM IST

SA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!

South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final)  जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

Nov 16, 2023, 10:10 PM IST

South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकाच्या 'त्रिकुटा'समोर श्रीलंकेची अपयशी झुंज; 102 धावांनी पराभव!

SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.

Oct 7, 2023, 10:19 PM IST

SA vs SL : LIVE सामन्यात रबाडाच्या इज्जतीचा फालुदा; उत्साहाच्या नादात निसटला टॉवेल अन्... पाहा Video

South Africa vs Sri Lanka : आनंदाच्या उत्सवात  रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 7, 2023, 07:35 PM IST

South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकने रचला इतिहास! उभारला वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर

South Africa Cricket team : वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक मार्करमच्या (Aiden Markram) बॅटमधून निघालं आहे.

Oct 7, 2023, 06:47 PM IST

SA vs SL : पैसा वसूल! Aiden Markram चं वादळी शतक, पथिरानाला एकाच ओव्हरमध्ये चोपलं; पाहा Video

South Africa vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात साऊथ अफ्रिकेने दम दाखवून दिलाय. श्रीलंकेविरुद्ध साऊथ अफ्रिकेने डोंगराएवढ्या धावा उभ्या केल्या अन् श्रीलंकेच्या तोंडचं पाणी पळवलं.

Oct 7, 2023, 06:20 PM IST

GT vs MI Qualifier 2: रोहित अँड कंपनीला 'या' 5 खेळाडू रहावं लागेल सावध; नाहीतर फायलनआधीच खेळ खल्लास!

Gujarat Titans vs Mumbai Indians: क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Qualifier 2) गुजरात मुंबईचा गेम करून फायनल (IPL 2023 Final) गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल. 

May 26, 2023, 01:00 AM IST

वाघाची शिकार एका हरणीने केली...; David Miller सोबतची 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

आयपीएलच्या (IPL 2023) निमित्ताने भारतात असलेल्या डेव्हिड मिलरने (David Miller) एका सुंदर मुलीसोबत फोटो शेअर केला आहे. डेव्हिड मिलरने फोटो शेअर केलेली ती मुलगी (Mystery Girl) कोण आहे, याची चर्चा सुरू आहे.  सोशल मीडियावर काहीजण ती मुलगी मिलरची गर्लफ्रेंड (david miller girlfriend) असल्याचं सांगितलं जातंय. मिलर आपल्या  वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टी शेअर करत नाही.

May 10, 2023, 08:47 PM IST

T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूनेच संघाला पाठवले घरी; पाहा अफलातून Video

या खेळाडूने घेतलेला डेव्हिड मिलरचा कॅच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला

Nov 6, 2022, 12:20 PM IST

David Miller : "मी तुला मिस करेन", डेव्हिड मिलरची पोस्ट का ठरतेय चर्चेचा विषय

डेव्हिड मिलरच्या मुलीचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरलं आहे

Oct 9, 2022, 12:25 PM IST

Ball Boy Video: सिराजपेक्षा 'बॉल बॉय' भारी! काय अप्रतिम कॅच पकडलाय बघा...

सिराजला जमलं नाही ते या पठ्ठ्याने करून दाखवलं, सोशल मीडियावर 'बॉल बॉय'ची एकच चर्चा!

Oct 6, 2022, 08:20 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Oct 4, 2022, 08:26 PM IST

IND vs SA: सिरीज जिंकूनही टीमच्या खेळाडूंवर भडकला Rohit Sharma, म्हणाला...

हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं

Oct 3, 2022, 08:41 AM IST