दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?
Dawood Ibrahim News: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ह्याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
Dec 18, 2023, 09:56 AM ISTDawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? अंडरवर्ल्ड डॉनची प्रकृती गंभीर
Underworld Don Dawood Ibrahim Poisoned In Pakistan Admitted In Hospital
Dec 18, 2023, 08:25 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर
Dawood Ibrahim : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या बातमीची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Dec 18, 2023, 06:22 AM ISTCrime | कोण आहे दाऊचा हस्त सलीम कुत्ता, मुंबई 1993 बॉम्बस्फोट कटात सहभागी
Crime News Who is Salim Kutta
Dec 15, 2023, 09:35 PM ISTदाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'
ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Dec 15, 2023, 03:46 PM IST
ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM IST'चल इथून बाहेर निघ!' म्हणत कपिल देव यांनी ड्रेसिंगरुममधून केलेली दाऊदची हकालपट्टी
Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारतीय संघाचे सदस्य असलेले दिलीप वेंगसरकर तिथेच उपस्थित होते. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.
Oct 21, 2023, 03:47 PM ISTमुंबईत 6 ठिकाणी NIAची छापेमारी, 'डी कंपनी'शी संबंधीत ठिकाणांची झाडाझडती
NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे.
May 12, 2023, 12:08 PM ISTAtiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...
Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 16, 2023, 12:20 AM ISTVideo | NIA देणार दाऊला दणका; अधिकाऱ्यांनी गाठली थेट दुबई
NIA investigating officers left for Dubai to take action against Dawood Ibrahim
Feb 26, 2023, 11:40 AM ISTदाऊद इब्राहिमला घेरण्यासाठी मोदी सरकारचा मोठा प्लान; NIA चं पथक दुबईत दाखल
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी गँगविरोधात (D Gang) कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं (NIA) पथक दुबईत दाखल झालं आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एनयआए कारवाई करणार आहे. एनआयएने गतवर्षी 2022 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गंत (Unlawful Activities Prevention Act) गुन्हे दाखल केले होते.
Feb 25, 2023, 08:43 PM IST
Rishi Kapoor-Dawood Ibrahim: एक माणूस आला, कारमध्ये बसवलं आणि...; पुढच्या मिनिटाला ऋषी कपूर दाऊदच्या घरात
Rishi Kapoor-Dawood Ibrahim : अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही. बॉलिवूडसोबत अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने आहे. याचं उदाहरण म्हणजे अभिनेते ऋषी कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या दोघांची एकदा नाही तर दोनदा भेट झाली होती. नक्की यामागचं काय कारण होतं जाणून घेऊया...
Feb 8, 2023, 08:56 AM ISTDawood Ibrahim rules Karachi airport: कराची विमानतळ दाऊदच्या नियंत्रणात, NIA चा मोठा खुलासा
पाकिस्तानमधील कराची विमानतळ भारतातील मोस्ट वॉण्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नियंत्रणात असून डी-कंपनीच्या सदस्यांना तिथे कोणतीही अडवणूक होत नाही असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे
Jan 19, 2023, 01:10 PM IST
Nitin Gadkari Threat Call | नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश कांथाची फिल्मी डायलॉगबाजी, म्हणे 'जाओ फोन ढूंढ के लाओ...' पाहा कांथाचे वक्तव्य
Watch Jayesh Kantha's film dialogue baazi, who threatened Nitin Gadkari, saying 'Go find the phone and bring it...' See Kantha's statement
Jan 18, 2023, 05:55 PM ISTNitin Gadkari Threat Call | गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश कांताची डायलॉगबाजी, पाहा काय म्हणतोय आरोपी
Jayesh Kant's dialogue, who threatened Gadkari, see what the accused is saying
Jan 18, 2023, 04:30 PM IST