dawood ibrahim

दाऊद पाकिस्तानात, संयुक्त राष्ट्राने तातडीने कारवाई करावी - भारत

दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानमध्ये त्याला सुरक्षित आसरा.

Jul 10, 2019, 11:02 AM IST

EXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर

मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २५ वर्षांपासून फरार आहे.

Jul 7, 2019, 06:47 PM IST

मोदी पुन्हा सत्तेत आल्याने दाऊद घाबरला; घेतली ISIच्या अधिकाऱ्यांची भेट

मोदींच्या पुन्हा सत्तेत येण्याने अनेक समीकरणे बदलली आहेत.

May 25, 2019, 10:40 AM IST

डॉन दाऊद इब्राहिमला दणका, मालमत्तेचा लिलाव होणार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे.  

Apr 25, 2019, 05:54 PM IST

पाकिस्तानने अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमला ताब्यात द्यावे, भारताची मागणी

 भारताने पुन्हा एकादा पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी दबाव वाढविला आहे. भारताला हवा असलेला कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. 

Mar 16, 2019, 07:17 PM IST
Underworld Don Dawoods Nephew Sohail Kaskar will brought to India soon PT2M4S

मुंबई | दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचे लवकरच प्रत्यार्पण

मुंबई | दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचे लवकरच प्रत्यार्पण

Jan 9, 2019, 10:45 AM IST

सोहेल कासकरचे महिनाभरात भारतात प्रत्यार्पण ?

 सोहेल हा दाउदचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. 

Jan 9, 2019, 08:43 AM IST

दाऊदला हादरा ! अबूधाबीमध्ये छोटा शकीलच्या भावाला अटक

गॅंगस्टर आणि दाऊद इब्राहिमचा राईट हॅंड छोटा शकिलचा भाऊ अन्वर बाबू शेखला अबूधाबी विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.  

Dec 15, 2018, 09:43 PM IST

छोटा शकीलचा एकुलता एक मुलगा आध्यात्माच्या वाटेवर...

दाऊदच्या मुलगा देखील याच वाटेवर 

Aug 27, 2018, 08:15 AM IST

मोस्ट वॉन्टेड 'झिंग्रा'ला भारतात आणणार

झिंग्रा बनावट पासपोर्ट घेऊन बँकॉकमध्ये दाखल झाला होता

Aug 10, 2018, 09:16 AM IST

भेंडीबाजारातील दाऊदच्या मालकीच्या इमारतीचा ९ ऑगस्टला लिलाव

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पार पडणार आहे.

Jul 24, 2018, 06:19 PM IST

छोटा राजनला पत्रकाराची हत्या महागात पडली

२०१५ मध्ये छोटा राजनवर ऑस्ट्रेलियात हल्ला झाला, यानंतर छोटा राजन इंडोनेशियातील बालीत

May 6, 2018, 08:31 PM IST

छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"

 'डोंगरी ते दुबई' पुस्तकात झैदीने आपल्या चर्चित पुस्तकात म्हटलं आहे, दुबईत दाऊद इब्राहिमने एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं.

May 6, 2018, 08:25 PM IST

दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!

छोटा शकील आणि सौत्या नावाच्या गुंडाने १२ सप्टेंबर १९९२ रोजी जेजे हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा कट रचला, हॉस्पिटलवर हल्ल्यासाठी एके-47चा वापर केला गेला.

May 6, 2018, 07:52 PM IST

दाऊद आणि छोटा राजनमध्ये शत्रुत्व असं वाढत गेलं...!

छोटा राजनचा अवाका वाढत होता, त्याला संपवण्यासाठी छोटा शकील, शरद शेट्टी आणि सुनील रावत एक झाले.

May 6, 2018, 07:32 PM IST