dawood ibrahim

जान मोहम्मदचे डी-कंपनीशी 20 वर्षांपासूनचे संबंध, ATS चा मोठा खुलासा

ल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद हा मुंबईत राहणार आहे

Sep 15, 2021, 03:54 PM IST

टेरर मॉड्यूल : कोण होता ड्राय फ्रुट व्यापारी, तर कोण ड्रायव्हर, जाणून घ्या या 6 संशयित दहशतवाद्यांविषयी

अटक केलेले संशयित दहशतवादी कुठे राहत होते, काय करत होते याची माहिती आता समोर आली आहे

Sep 15, 2021, 03:08 PM IST

दहशतवादी हल्ला कट: गृहमंत्री वळसे-पाटील अ‍ॅक्शनमोडमध्ये

Terrorist Attack News : देशात दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खूप मोठा कट रचला जात होता. 

Sep 15, 2021, 01:33 PM IST

दिल्ली-मुंबईला हादरवण्याचा 'प्लान-डी' उघड, डॉन दाऊदचा भाऊ स्फोटकासाठी करत होता मदत

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल (Delhi Police Special Cell) अटक केलेल्या 6 पैकी चार संशयित दहशतवाद्यांना रात्री न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Sep 15, 2021, 10:53 AM IST

महाराष्ट्रात सुपारी किलर्सचं सरकार, दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे

Sep 8, 2021, 05:29 PM IST

Dawood Ibrahim ची गर्लफ्रेन्ड Mehwish Hayatची ब्रावरून उडवली खिल्ली; अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

दाऊदच्या गर्लफ्रेन्डला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण पडलं महागात.

Aug 20, 2021, 10:51 AM IST

'ही' डॉन दाऊद याची 'गर्लफ्रेंड' आता इम्रान खानची दिवानी; पाहा काय आहे तिचे 'स्वप्न' !

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची गर्लफ्रेंड पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची दिवानी झाली आहे.  

Jul 27, 2021, 07:40 AM IST

ड्रेसिंग रूममध्ये घुसून दाऊद इब्राहिमने टीम इंडियाच्या खेळाडूला दिली ऑफर

दाऊद इब्राहिमने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन  भारतीय खेळाडूला ऑफर दिली होती, नक्की काय किस्सा? 

Jul 22, 2021, 10:24 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ठणठणीत, रोज खेळतो बॅडमिंटन! 'डी कंपनी'ची महत्वाची माहिती समोर

इक्बाल कासकरच्या चौकशीत दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीबद्दल नवीन माहिती आली समोर 

Jul 15, 2021, 09:24 PM IST

डॉन दाऊदला दणका, भाऊ इक्बाल कासकरची ड्रग्स प्रकरणात चौकशी सुरु

डॉन दाऊद इब्राहिमचा  (underworld don dawood ibrahim) भाऊ इक्बाल कासकर  (iqbal kaskar) याला ड्रग्सच्या एका प्रकरणात  एनसीबीने चौकशी सुरु केली आहे.  

Jun 25, 2021, 03:43 PM IST

जेव्हा दाऊद इब्राहिमला ऋषि कपूरला भेटले, ४ तासाच्या भेटीत नेमकं काय घडलं?

ऋषि कपूर यांचा एक असा चाहता आहे. ज्याला संपूर्ण जग अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखतं.

Apr 30, 2021, 05:44 PM IST
Report On Pakistan Governament Start To Take Action Against Terrorist PT3M12S

मुंबई । कुख्यात डॉन दाऊदच्या मुसक्या कधी आवळणार?

Report On Pakistan Governament Start To Take Action Against Terrorist

Jan 8, 2021, 09:25 PM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. 

Nov 3, 2020, 09:20 PM IST