dawood ibrahim

डॉन दाऊद इब्राहीम पुन्हा सक्रीय, देशात मोठा घातपात घडवण्याचा कट

 Don Dawood Ibrahim terror plot : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पुन्हा सक्रीय झाल्याचा गौप्यस्फोट एनआयएने केला आहे.  दाऊदने यासाठी एक स्पेशल युनिट तयार केले आहे. 

Feb 20, 2022, 07:47 AM IST

डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीची कोठडी

Iqbal Kaskar has ED custody : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीची कोठडी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. 

Feb 19, 2022, 08:05 AM IST

मोठी बातमी । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी EDकडून इक्बाल कासकर होणार अटक

ED set to question Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Underworld Don  Dawood Ibrahim) याचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला ईडीकडून (Enforcement Directorate (ED) अटक होण्याची शक्यता आहे. 

Feb 16, 2022, 03:32 PM IST

'नेत्यांची नावं येतील की घुसवली जातील' ईडी कारवाईवर संजय राऊत यांचा सवाल

मुंबईत दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये सुरु असलेल्या ईडीच्या धाडींवर संजय राऊतांचं मोठं विधान

Feb 15, 2022, 12:16 PM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, मुंबईत 10 ठिकाणी धाड

ED Raids at 10 Places in Mumbai : कुविख्यात डॉन दाऊद इब्राहीम संबंधित व्यक्तींवर ईडीचे आज छापे मारले. या छापेमारीच्यावेळी एका व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतले आहे. 

Feb 15, 2022, 10:57 AM IST

बिग बींसोबत 'शेक हँड' करणारा हा व्यक्ती दाऊद वाटतोय का?

बॉलिवूड कलाकार आणि कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रिटी, काही ओळखीचे चेहरे यांचे फोटो तुलनेने व्हायरल होण्याचं प्रमाण अधिक. 

 

Feb 9, 2022, 01:02 PM IST
NIA Given Responsiblity To Get Most Wanted Under World Don Dawood Ibrahim Back To India PT2M45S

Video : दाऊदच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी आता NIA कडे

NIA Given Responsiblity To Get Most Wanted Under World Don Dawood Ibrahim Back To India

Feb 8, 2022, 12:05 AM IST

दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, या एजन्सीला दिले अधिकार

  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) च्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाने आता NIA कडे दिली आहे. नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसी (NIA) दहशतवादाची चौकशी करणारी सर्वात मोठी संस्था आहे.

Feb 7, 2022, 05:15 PM IST

दाऊद इब्राहिम आणि बिग बीं यांचा संबंध काय? दोघांच्या या फोटोबद्दल अभिषेक बच्चनकडून वक्तव्य, म्हणाला...

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी राखलेल्या मौनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Dec 23, 2021, 04:41 PM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना महामंडळ

Mumbai Drugs case: ड्रग्ज प्रकरणाचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून NCBच्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरु आहेत.  

Nov 10, 2021, 10:17 AM IST

नवाब मलिक यांचे नवे ट्विट, देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

Mumbai drugs case : ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मलिक यांनी आज ट्विट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे.  

Nov 10, 2021, 09:54 AM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या घरात सनातन शाळा भरणार!

Dawood Ibrahim News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Don Dawood Ibrahim ) बालपण ज्या घरात गेले तिथे आता चक्क शाळा  सुरू होणार आहे.

Oct 14, 2021, 12:03 PM IST

जान मोहम्मदचे डी-कंपनीशी 20 वर्षांपासूनचे संबंध, ATS चा मोठा खुलासा

ल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद हा मुंबईत राहणार आहे

Sep 15, 2021, 03:54 PM IST

टेरर मॉड्यूल : कोण होता ड्राय फ्रुट व्यापारी, तर कोण ड्रायव्हर, जाणून घ्या या 6 संशयित दहशतवाद्यांविषयी

अटक केलेले संशयित दहशतवादी कुठे राहत होते, काय करत होते याची माहिती आता समोर आली आहे

Sep 15, 2021, 03:08 PM IST

दहशतवादी हल्ला कट: गृहमंत्री वळसे-पाटील अ‍ॅक्शनमोडमध्ये

Terrorist Attack News : देशात दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खूप मोठा कट रचला जात होता. 

Sep 15, 2021, 01:33 PM IST