dcm devendra fadanvis

आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत फसवणूक

मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत आरोपी बोगस ईमेल पाठवून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Oct 5, 2023, 02:17 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळणारे फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार असल्यची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

Aug 22, 2023, 07:51 PM IST

शनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी

शनिवार हा घातवार ठरला आहे. दिवसभरात राज्यात पाच अपघात झाले. समृद्धी महागामार्गावरच्या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. तर नागपूरमध्ये स्कूल बस उलटून शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. पनवेलमध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्देव अंत झाला.

Jul 1, 2023, 02:27 PM IST

तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने ते भावूक झाले. आपला अनुभव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओसकट शेअर केला आहे. 

Jun 27, 2023, 08:11 PM IST

ईडीची भीती की आणखी काही? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ याच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं मुश्रीफांकडून आयोजन करण्यात आलं आहे. 

 

Jun 23, 2023, 03:02 PM IST

'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू

मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे. 

May 30, 2023, 07:42 PM IST

ज्या योजनेत फडणवीस यांच्यावर आरोप झाले ती योजना पुन्हा सुरु होणार; निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान

देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने भ्रष्टाचाराचे आरोप करत ही योजना बंद केली होती. 

May 24, 2023, 06:23 PM IST

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सोनेरी कारकीर्दीचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

गेली आठ दशकं आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते.

Mar 24, 2023, 08:26 PM IST

'महाराष्ट्राला कधी नव्हता इतका भरीव निधी मिळाला' सीएम म्हणतात आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होतील

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा पंतप्रधानांच्या निर्धारात महाराष्ट्रही आपलं एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल - मुख्यमंत्री

Feb 10, 2023, 05:30 PM IST