deepak chahar injurey

Ind vs Sl T20I Series | श्रीलंका विरुद्धच्या सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू बाहेर

टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका (Sri Lanka Tour Of India 2022) खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे. 

 

Feb 22, 2022, 08:33 PM IST