delhi airport

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोपडाचं एअरपोर्टवर जोरदार स्वागत

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. 

Aug 9, 2021, 05:40 PM IST

विमान टेकऑफच्या आधी, प्रवासी म्हणाला, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि...

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) येथून पुणे (Pune) येथे जाणाऱ्या विमानाच्या टेकऑफच्या आधी मोठा गोंधळ उडाला. त्याचे कारणही तसेच होते.  

Mar 6, 2021, 06:41 AM IST

कंदहारला जाणारे विमान 'हायजॅक'; वैमानिकाच्या इशाऱ्याने दिल्ली विमानतळावर घबराट

एनएसजीच्या कमांडोंनी तात्काळ धावपट्टीवर जाऊन विमानाला घेराव घातला.

Nov 10, 2018, 08:20 PM IST

विमान चुकल्यास विना अतिरिक्तशुल्क 'ही' कंपनी देणार तिकीट

विमानप्रवासाची मोठी डोकेदुखी म्हणजे प्रवासाआधी काही तास विमानतळावर पोहचणं. 

Aug 13, 2018, 12:00 PM IST

दिल्ली विमानतळावर या राजाचं विमान उतरताच सगळेच झाले हैराण

जगातील सर्वात श्रीमंत लोकांमधले एक ब्रूनेईचे सुल्तान हसनल बोल्कियाह हे आपल्या राजेशाही थाटासाठी जानले जातात.

Jan 25, 2018, 10:59 AM IST

शरीरात लपवून नेत होता 28 लाखांचे सोने

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका सोने तस्कराला अटक केली आहे. या तस्कराने आपल्या शरीरात चक्क 28 लाख रूपयांचे सोने लपवले होते.

Nov 20, 2017, 09:46 PM IST

दिल्ली विमानतळावर आयसीसच्या ऐजंटला अटक

दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाने एका संशयित आयसिसच्या एजंटला अटक केली आहे. दिल्ली विमानतळावर या संशयिताला अटक केली गेली. शाहजहान कांडी असं या संशयिताचं नाव असून तो केरळच्या कन्नूरचा राहणारा आहे.

Jul 12, 2017, 10:43 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला प्रोटोकॉल

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून शुक्रवारी विमानतळावर स्वतः पोहचले. 

Apr 7, 2017, 03:54 PM IST

दिल्ली एअरपोर्टवर सॅन्डेलमध्ये लपवलेलं सोनं केलं जप्त

दिल्लीच्या इंदिरा गांधी एयरपोर्टवर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं जप्त केलं आहे. एका महिलेकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं आहे.

Jan 18, 2017, 07:14 PM IST

बेबी डायपरमध्ये सापडले १६ किलो सोने, दुबईतून आणत होते दाम्पत्य

 सोन्याची तस्करी ही भारतासाठी नवीन नाही आहे, पण नोटबंदीनंत काळा पैसा रिचवण्यासाठी लोकांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या ठिकाणांवर छापेमारीत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे. दिल्ली एअरपोर्टवर एका दाम्पत्याकडे १६ किलो सोने सापडले आहे. 

Dec 12, 2016, 06:17 PM IST

कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. आज पहाटे साक्षीचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी विमातळावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषाचं वातावरण होतं.

Aug 24, 2016, 09:44 AM IST

दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेशी वर्णभेदी टिप्पणी

दिल्ली एअरपोर्टवर एका मणिपूरी महिलेशी वर्णभेदी टिप्पणी करण्यात आली आहे.

Jul 11, 2016, 10:52 PM IST

दिल्ली विमातळाजवळ आकाशात संशयित बलून, सुरक्षा यंत्रणेची धावपळ

राजस्थानच्या बाडमेर येथे आकाशात एक संशयित बलून दिसला. त्यानंतर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरा बलून दिसल्यानेसुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.

Jan 27, 2016, 11:21 PM IST