delhi capital

IPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी

दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!

Jan 4, 2023, 01:54 AM IST

Fact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य

Fact Check: ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे. 

Dec 31, 2022, 12:28 PM IST

Rishabh Pant Car Accident: गब्बरने आधीच केलं सावध तरीही पंतने ती चूक केलीच, व्हिडीओ होतोय व्हायरल

आज झालेल्या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. अशातच आता शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पंतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. 

Dec 30, 2022, 09:11 PM IST

Rishabh Pant Accident: ही काय पहिलीच वेळ नाही; ओव्हरस्पीडमुळे यापूर्वीही पंत आलेला गोत्यात!

या अपघात पंत गंभीर जखमी (Rishabh Pant Injured) देखील झाला आहे. गाडी चालवताना पंतला डुलकी लागली आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. मात्र ओव्हरस्पीडमुळे गाडी चालवण्याची ही त्याची पहिली वेळ नाहीये. 

Dec 30, 2022, 05:33 PM IST

Rishabh Pant Car Accident: मला वाचवा, मी ऋषभ पंत आहे...; अपघातानंतर रक्तबंबाळ खेळाडूचा बस ड्रायव्हरने वाचवला जीव

या एक्सीडंटनंतर सर्वात पहिल्यांदा एक बस ड्रायव्हर (Bus Driver saves rishabh pant life) सुशील कुमार यांनी पंतला पाहिलं. त्यांनी यावेळी पंतला सांभाळलं आणि अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. यावेळी सुशील यांनी रक्तबंबाळ झालेल्या पंतची सर्व कहाणी सांगितली आहे.

Dec 30, 2022, 04:35 PM IST

Rishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे. 

Dec 30, 2022, 02:48 PM IST

Rishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?

Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे. 

Dec 30, 2022, 01:47 PM IST

एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. 

May 23, 2022, 01:16 PM IST

MI vs DC सामन्यादरम्यान 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या 'या' खेळाडूची गर्लफ्रेंड

आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. 

May 22, 2022, 05:26 PM IST

MI vs DC निर्णायक सामन्यापूर्वी कार्तिकचे ट्विट का होतेय व्हायरल ? असं काय लिहलय ट्विटमध्ये

आयपीएल 2022 मध्ये आज 69 वा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

May 21, 2022, 04:12 PM IST

IPL 2022: मुंबईच्या विजयावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर; प्लेऑफमध्ये मिळवून देणार एन्ट्री

आयपीएल 2022 मध्ये आता प्लेऑफच समीकरण स्पष्ट होत चालेलय. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आधीच प्लेऑफमध्ये (play off) पोहोचलीय. तर इतर तीन संघ कोणत्या असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

May 17, 2022, 07:19 PM IST

IPL 2022 : प्लेऑफमध्ये 'या' तीन संघाचं स्थान निश्चित, चौथा संघ कोण असणार ?

आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफची (Play Off) शर्यतीत आता तीन संघाचा समावेश निश्चित मानला जातोय. यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) संघ आधीच २० गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. 

May 17, 2022, 04:58 PM IST

IPL 2022 : प्लेऑफच्या शर्यतीत चुरशीची लढत; दिल्लीला मिळणार दिलासा

 गुजरात टायटन्स आणि लखनऊचे प्लेऑफचे स्थान निश्चित मानलं जातंय. 

May 15, 2022, 01:27 PM IST

IPL 2022: अर्धशतक ठोकणाऱ्या अश्विनच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन पाहून अख्खं स्टेडियम चक्रावलं

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीच्या जादूने फलंदाजांना चकवत त्यांना बाद करत असतो. मात्र बुधवारच्या सामन्यात अश्विननं गोलंदाजीसह तुफान फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याच्या या कामगिरीचं सर्वांनीच कौतुक केले. त्यात त्याची पत्नी प्रीती हिने दिलेली रिअॅक्शन पाहून संपूर्ण स्टेडियम तिच्याकडे पाहतच राहिले.

May 12, 2022, 03:43 PM IST

IPL 2022: क्रिकेटवेड्या चाहत्याकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा, BCCI मान्यता देणार का ?

देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक, आशिया चषक अशा विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वर्ल्ड कपच्या टीमच्या सिलेंक्शनवर लागलेय.

May 12, 2022, 02:44 PM IST