delhi cm arvind kejriwal

केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या, ED च्या विनंतीवर Apple कडून धक्कादायक उत्तर!

तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी  रामायण, महाभारत आणि हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकांची मागणी केली आहे.

Apr 1, 2024, 05:48 PM IST
ED Arrest Delhi CM Arvind Kejriwal In Money Laundering Case PT1M11S

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आज PMLA कोर्टात हजर करणार

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आज PMLA कोर्टात हजर करणार

Mar 22, 2024, 11:15 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 

Mar 21, 2024, 09:19 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीची धडक, अटक होणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक मारली आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत.

Mar 21, 2024, 07:27 PM IST

दीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?

मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील. 

Sep 26, 2023, 04:10 PM IST

परिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी

Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

May 12, 2023, 10:00 PM IST

15 बाथरुम, सव्वाकोटीचे मार्बल, 45 कोटींचा खर्च... दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरावरुन राजकारण तापलं

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्य सरकारी निवासस्थानावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याला आपकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलंय.

Apr 27, 2023, 02:13 PM IST

Arvind Kejriwal Big Announcement: बेरोजगार मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, सरकार देणार 5000 रुपये

Big Announcement: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत ग्रॅप स्टेज 3 चे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम बंद झाल्यामुळे बेरोजगार मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आता हे सरकार कामगारांना 5000 रुपये देणार आहे. तशी घोषणा करण्यात आलेय.

Nov 2, 2022, 01:55 PM IST

नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं.

Oct 26, 2022, 12:21 PM IST

Excise Policy Case: दारू घोटाळ्यात मनीष सिसोदिया आरोपी नंबर 1, CBI ने नोंदवला FIR

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ, अनेक तासांपासून तपास सुरु

Aug 19, 2022, 07:50 PM IST

The Kashmir Files टॅक्स फ्रीची मागणी करणाऱ्यांना अरविंद केजरीवालांचा 'हा' सल्ला, अनुपम खेर संतापले

'द कश्मिर फाईल्स' हा सिनेमा सध्या चर्चेत असून संपूर्ण देशात तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी होत आहे

Mar 25, 2022, 02:09 PM IST

सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता कठोर पावलं उचलण्यात आली आहेत

Jan 11, 2022, 01:39 PM IST

Delhi Riots: मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्याच्या घरच्यांसाठी केजरीवालांची घोषणा

दिल्ली हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा मृत्यूमुखी

Mar 2, 2020, 04:26 PM IST

दिल्लीत महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

जास्त भाडे असल्याने अनेक महिला बस किंवा मेट्रोने प्रवास करायचे टाळत असत.

Jun 3, 2019, 01:25 PM IST