वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला तब्बल 30 वर्षांनंतर घरी परतला; चित्रपट बनवता येईल अशी रिअल स्टोरी
सात वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. 30 वर्षांनंतर बंदिवासातून सुटका झाली. अखेर ‘अशी’ झाली कुटुंबियांशी पुनर्भेट.
Nov 29, 2024, 10:03 PM ISTश्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर?
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे.
Nov 16, 2024, 11:27 AM ISTकॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडा
Captain Anshuman Singh: स्मृती सिंह यांच्या फोटोवर एका यूझरने अश्लील कमेंट केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे.
Jul 9, 2024, 01:21 PM ISTजेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....
पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 27, 2024, 02:59 PM IST
लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा
Delhi Gym Trainer Murder : दिल्लीत जिम ट्रेनर मुलाची वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही तास आधीच वडिलांनी मुलाची हत्या करुन पळ काढला होता.
Mar 9, 2024, 09:01 AM IST'गटारातील तिच्या मृतदेहावर मी...'; पोलिसाने 2021 साली केलेल्या हत्येचा धक्कादायक खुलासा
Delhi Crime News Cop Killed Woman: या प्रकरणाचा खुलासा 2 वर्षांहून अधिक काळानंतर झाला असून समोर आलेला प्रकार पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलातील व्यक्तीनेच आपल्या सहकाऱ्याला इतक्या निघ्रृणपणे संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Feb 29, 2024, 02:24 PM ISTDelhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video
Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)
Feb 10, 2024, 05:40 PM IST7 दिवस सतत बलात्कार, अंगावर ओतली गरम डाळ; मित्रानेच केला तरुणीचे हाल अन् अखेर...; डॉक्टरही हादरले
Crime News: पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्या शरीरावर एकूण 20 जखमा होत्या. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
Feb 7, 2024, 01:12 PM IST
बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच...
Delhi Crime : दिल्लीतल्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणामध्ये हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या मुलाचा मृतदेह शोधत आहेत.
Jan 27, 2024, 11:59 AM ISTदिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले
Delhi Crime : दिल्लीत एका तरुणीने माथेफिरु प्रियकरावरुन पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं आहे. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
Jan 6, 2024, 11:28 AM ISTएकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट
Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला.
Dec 30, 2023, 04:18 PM ISTआधी मारून टाकलं, मग कपडे टाकून... दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या
Delhi Crime : दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी त्रास देणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणाची मृतदेह गवताने जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.
Dec 25, 2023, 09:30 AM ISTDelhi Crime : फक्त 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर!
Delhi Crime Viral Video : तरुणावर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपीने त्याच्या मृतदेहासमोर डान्स (Killer Dance Near Dead Body) देखील केला. त्यामुळे आरोपी सायकोकिलर असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेवर आता पोलिसांनी माहिती दिली आहे.
Nov 25, 2023, 06:37 PM IST60 वेळा वार करुन हत्या केली अन् तिथेच नाचू लागला; दिल्लीतील थरार CCTVत कैद
Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत 16 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची चाकूने तब्बल 60 वेळा वार करुन निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Nov 23, 2023, 11:29 AM ISTव्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी
Delhi Crime : दक्षिण दिल्लीतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका 30 वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफरचा मृत्यू झाला होता. मात्र आता या फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 2, 2023, 08:55 AM IST