Delhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
Jan 2, 2023, 09:26 AM ISTGang Rape In Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! दहा वर्षानंतर धावत्या कारमध्ये पुन्हा घडली तशीच भयानक घटना
धावत्या कार मध्ये(running car) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नराधमांनी या तरुणीवर बलात्कार करुन तिला हायवेवर फेकून दिले. देशातील सर्वात मोठा हाय वे असलेल्या युमना एक्सप्रेस हाय वे (Yumna Express Highway) वर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे(Crime News).
Dec 28, 2022, 07:41 PM ISTSharddha Walkar Murder Case | ठरलं? आफताब लवकरच फासावर लटकणार? हाती आले 'हे' ठोस 5 पुरावे
Aftab will be hanged soon? 'These' 5 concrete evidences were found
Dec 5, 2022, 06:00 PM ISTSharddha Walkar Murder Case | आफताबला फासावर लटकवणार 'हे' 5 पुरावे
These' 5 proofs will hang Aftab
Dec 5, 2022, 03:05 PM ISTShraddha Murder Case : 23 दिवस, शेकडो प्रश्न पण... पाहा आतापर्यंत पोलिसांच्या हाती काय लागलं
बुद्धीबळ खेळाची आवड असलेला Aaftab Poonawala एकामागोमाग एक क्रूर चाली रचत आहे, पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून अजूनही शोधकार्य सुरु
Dec 4, 2022, 05:25 PM ISTShraddha Walker Case : पोलीस तपास सुरु असताना श्रद्धाचं शीर फ्रिजमध्येच? धक्कादायक माहितीनं उडतोय थरकाप
मोबाईल, सीम कार्ड, ओएलएक्स आणि बरंच काही.... 'या' ठिकाणी आफताबने फेकला श्रद्धाचा मोबाईल... . श्रद्धा हत्या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.
Dec 3, 2022, 03:07 PM IST
Shraddha Murder Case: श्रद्धा मृत की जिवंत??? डॉक्टरांच्या माहितीनंतर एकच खळबळ!
Shraddha Walkar is Dead or Alive: श्रद्धाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना महत्त्वाचा पुरावा हवा असल्याने पोलिसांनी डॉक्टरांची मदत घेतली. त्यानंतर आता सर्वांची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे.
Dec 2, 2022, 06:33 PM ISTवडिलांच्या हत्येचा बदला, तरुणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं...पण दुसरीलाच संपवलं
तरुणीने आपल्या सौंदर्याचा फायदा घेत भीषण कट रचला, आरोपीला आपल्या जाळ्यात ओढलं पण... घटनेने पोलीसही हैराण
Dec 1, 2022, 06:07 PM ISTSukesh Chandrashekhar Case: दिल्ली पोलिसांकडून पिंकी इराणीला अटक, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
Sukesh Chandrashekhar Case: 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिक फर्नांडिसचं आणि नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते.
Nov 30, 2022, 07:59 PM ISTShraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर
Shraddha Murder Case: आतापर्यंत 11 गोष्टींचा खुलासा झाला आहे, पण तरीही Aaftab Poonawala विरुद्ध ठोस पुरावा मिळवण्याचं दिल्ली पोलिसांसमोर का येतेय अडचण, वाचा
Nov 29, 2022, 04:03 PM IST'आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्याचे 70 तुकडे करु' आफताबवर हल्ला करण्यासाठी तलवार घेऊन होते सज्ज
Shradhha Murder Case: दिल्लीत आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोर म्हणतात आमच्या बहिणी-मुलींना वाचवण्यासाठी आम्हाला अटक झाली तरी चालेल
Nov 28, 2022, 09:39 PM ISTShradhha Walkar Murder Case | आफताबचे तुकडे तुकडे करण्यासाठी तलवार घेऊन कोण आलं?
Who came with a sword to cut Aftab into pieces?
Nov 28, 2022, 09:20 PM ISTShradhha Walkar Murder Case | श्रद्धाच्या हत्येप्रकरणी सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती, श्रद्धाची 'ही' वस्तू सापडली
The biggest evidence in the case of Shraddha's murder was found in the hands of the police, Shraddha's 'this' object
Nov 28, 2022, 05:55 PM ISTDelhi Crime : 8 मुलांचा बाप, सुनेवर वाईट नजर; पत्नी आणि मुलाने केले पतीचे 10 तुकडे
Delhi Pandav Nagar Crime : श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच या हत्याकांडातही मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या विविध भागात हे तुकडे फेकून देण्यात आले
Nov 28, 2022, 04:41 PM IST
Shradhha Walkar Murder Case | आफताबने श्रद्धाच्या हत्येचा सगळ्यात मोठा पुरावा असा केला नष्ट
Aftab destroys the biggest evidence of Shraddha's murder
Nov 28, 2022, 01:45 PM IST