... तर दिल्ली हत्याकांडातील पीडितेचा जीव वाचवला असता; पोलिसांनी समाजाला दाखवला आरसा
Delhi Murder Case: भारताची राजधानी दिल्ली (Delhi) हत्येच्या घटनेने हादरली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तरुणीसोबत झालेल्या वादानंतर आरोपी तरुणाने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूने वार केले आहेत. तब्बल तरुणीवर ४० वार करण्यात आले आहेत. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
May 29, 2023, 07:03 PM IST
Wrestlers Protest : 'शप्पथ घेऊन सांगतो, माझ्या छातीवर...', माजी DGP समोर बजरंग पुनियाने थोपटले दंड!
Bajrang Punia, Wrestlers Protest: पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू, असं वादग्रस्त वक्तव्य एनसी अस्थाना (N. C. Asthana) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटल्याचं दिसतंय. त्यावर आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रोखठोक उत्तर दिलंय.
May 29, 2023, 06:47 PM IST"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला
Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीत जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांनी कुस्तापटूंना अक्षरश: फरफटत नेलं.
May 28, 2023, 07:35 PM IST
दिल्ली पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई; जंतर-मंतरवरील तंबू उखडले; रस्त्यावर कोसळल्या फोगाट बहिणी
Delhi Police Action on Wrestlers: दिल्लीतील जंतर मंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करणाऱ्या पैलवानांना (wrestlers) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पैलवानांकडून उभारण्यात आलेले तंबू उखडून फेकून देण्यात आले. पैलवान 23 एप्रिलपासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत.
May 28, 2023, 02:03 PM IST
'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही उघड झालं आहे.
May 26, 2023, 07:54 PM ISTDelhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video
Delhi Metro Announcements Video: मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील विविध व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता इन्टाग्रामवर (Instagram) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा मिमिक्री (Mimicry video) करताना दिसतोय.
May 17, 2023, 04:24 PM IST"त्यांनी ते केलं, मग आम्ही हे केलं," भररस्त्यात कार चालकाला मारहाण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शिकवला धडा
राजधानी दिल्लीत (Delhi) कार चालकाला भररस्त्यात थांबवून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणांनी रस्त्याच्या मधोमध दुचाकी लावल्या आणि कार थांबवली. यानंतर त्यांनी कारचालकाला मारहाण केली. कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात ही सगळी घटना कैद झाली होती. कारचालकाने ट्विटरला (Twitter) हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई केली असून आरोपी तरुणांना अटक (Arrest) केली आहे.
May 10, 2023, 04:14 PM ISTWrestlers Protest : '...तर मी स्वतः फाशी घेईन', ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपाचं खंडन!
Wrestlers Protest : मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.
May 7, 2023, 04:14 PM ISTनितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे.
May 6, 2023, 10:37 AM ISTWrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
May 5, 2023, 08:25 AM IST"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?"
Delhi Wrestlers Protest: दिल्लीत बुधवारी आंदोलन करणारे कुस्तीवीर (Wrestlers) आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) आमने-सामने आले होते. यानंतर विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अश्रू अनावर झाले होते. "हे दिवस पाहण्यासाठी आम्ही पदक जिंकलो का?", अशी विचारणा तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे.
May 4, 2023, 12:23 PM IST
Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...
Wrestlers Protest : एकिकडे आयपीएलच्या पर्वाची धूम सुरु असतानाच दुसरीकडे मात्र दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस यांच्यात 'दंगल' झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
May 4, 2023, 07:08 AM ISTWrestler Protest : प्रियंका गांधी यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा, आंदोलनाबाबत चर्चा
Jantar Mantar Protest : जंतरमंतरवर धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंना आता राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागला आहे. प्रियंका गांधी यांनी आज जंतरमंतर गाठून सरकारवर निशाणा साधला. आज मुख्यमंत्री केजरीवालही आंदोलनस्थळी पोहोचू शकतात.
Apr 29, 2023, 10:53 AM ISTभारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता
Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.
Apr 29, 2023, 07:40 AM ISTक्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Apr 28, 2023, 11:43 PM IST