Special Cell Arrested Four Radicalized People: पोलिसांनी बराच काळ पाळत ठेवून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आळी आहे.
Delhi News : दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठाबाबत मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिल, अशी घटना घडली आहे. सोमवारी एका कारने अडथळा तोडून गेट क्रमांक 2 मधून प्रवेश केला. या कारने लोखंडी गेटही तोडल्याचे समोर आले आहे.
Fake Toothpaste : ही बातमी थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारी. दिल्लीत लोकप्रिय ब्रँडच्या टूथपेस्टचा 130 किलोचा बनावट माल सापडला आहे.
Delhi Police on T20 World Cup final:दिल्ली पोलिस नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांनी पोस्ट करत न्यूझीलंडची मजेशीर फिरकी चांगलीच व्हायरल झाली.
Delhi Red Fort Hyundai i20 Car Blast Shocking Details: दहशतवादी डॉक्टरसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली असून तपास यंत्रणांना स्फोट झालेल्या कारच्या सांगाड्यामध्ये तसे पुरावेही सापडलेत.
Delhi Red Fort Blast : आताच्या क्षणाची मोठी बातमी; जैश-ए-मोहम्मदची टॉप कमांडर शाहीनबद्दलचा सर्वात मोठा खुलासा. मुस्लिम मुली आणि धाकट्या भवाला... प्रत्येकासाठी शंकाही येणार नाही असं 'कोडनेम'
Delhi Red Fort Blast Latest Update: दिल्लीत झालेल्या या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमी व्यक्तीने बुधवारी सायंकाळी प्राण सोडल्याने मृतांचा आकडा 13 वर पोहोचलेला असतानाच दुसरीकडे तपास यत्रणांना मोठं यश मिळालं आहे.
Delhi Red Fort Blast Dead Bodies: दिल्ली स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांची ओळख पटली आहे. पण दोन मृतदेहांची अवस्था अशी आहे की त्यांची ओळख पटवणं कठीण आहे. यामधील एका मृतदेहाचं तर मुंडकंच नाही.
Red Fort Blast: "निरपराध्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांचीच होती. गृहमंत्री बिहारच्या राजकारणात उखाळय़ापाखाळय़ा काढण्यात दंग राहिलात," अशा शब्दांमध्ये अमित शाहांना लक्ष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.
दिल्ली स्फोटानंतर मुंब्रामध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे. शिक्षकाच्या घरावर ATS ने धाड टाकली जमात-ए-इस्लामशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केली आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण दिल्ली हादरलीये. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झालेत. या हल्ल्याचं आता डॉक्टर्स कनेक्शन समोर आलंय.या हल्ल्याशी संबंधित 4 डॉक्टरांना अटक करण्यात आलीये. त्यामुळे पोलिसांना अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचे पाकिस्तानशी संबंध तपासात समोर येत आहे. पोलिस आणि एजन्सींनी ज्या प्रकारे फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला, त्यावरून अटक केलेल्या डॉक्टर शाहीन शाहिदचे जैशशी असलेले संबंध उघड झाले आहेत. कोण आहे डॉ. शाहीन जाणून घेऊया.
Delhi Blast News: डॉ. उमर मोहम्मद, आदिल अहमद... देशात अराजकता माजवणाऱ्या दिल्ली स्फोटाची Inside Story, 7 मुद्द्यांमध्ये
Delhi Red Fort Blast Who Is Dr Umar U Nabi: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ घडलेल्या कार स्फोटामधील मुख्य आरोपीची ओळख पटल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण आणि त्याच्यासंदर्भात काय पुरावे मिळालेत जाणून घेऊयात...
Breaking news : देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून, दिवाळीच्या उत्साही वातावरणात संपूर्ण देशाला हादरा देणारं वृत्त समोर आलं...
Swami Chaitanyanand Saraswati: लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्वामी चैत्यनानंदच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
स्वयंभू बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर 17 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
Swami Chaitanyananda Saraswati News: स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर दिल्लीच्या श्री शारदा इंस्टीट्यूटमधील विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज पाठवणे, लैंगिक अत्याचार आणि धमकी देणे असे आरोप आहेत. या गोष्टी कशा उघड झाल्या?
Delhi Crime News : अध्यात्म आणि भक्तिच्या नावावर हे काय सुरुय? गुन्हेगारी विश्वातून धक्कादायक वृत्त... बाहेरून आश्रम. आतमध्ये मात्र...
ललित मोदीचा भाऊ समीर मोदी याला दिल्ली पोलिसांनी एअरपोर्टवरून अटक केली आहे. शहर सोडण्याच्या तयारीत असताना त्याला ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे.