delhi

Covid-19 : कोरोना रुग्णसंख्येत घट; या राज्यातील वीकेंड कर्फ्यू हटणार, सर्व दुकाने उघडणार

Coronavirus in Delhi :देशाच्या राजधानीत कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता दिल्लीतून वीकेंड कर्फ्यू  (Weekend Curfew) लवकरच हटवण्यात येणार आहे. 

Jan 21, 2022, 12:21 PM IST

REPUBLIC DAY 2022 : मोनिकाSSSSS ओ माय डार्लिंग....; भारतीय नौदलाचा तडकता भडकता सराव

ही रंगीत तालीम साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे. 

 

Jan 20, 2022, 11:32 AM IST

दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट, धमकीचे पत्र

Delhi IED Case: दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्यात येईल, असे पत्र दिल्ली पोलिसांना मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 18, 2022, 12:06 PM IST

मुंबई - दिल्लीपासून कोरोना केव्हा दूर पळणार?

दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पहायला मिळतोय

Jan 17, 2022, 02:03 PM IST

देशातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस- IMD

काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

Jan 16, 2022, 09:02 AM IST

प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत बॉम्ब सापडल्याने खळबळ, पोलीस यंत्रणा सतर्क

दिल्लीबरोबरच पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्येही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत

Jan 14, 2022, 02:38 PM IST

Home Isolation कोरोना रुग्णांसाठी नवा प्रयोग, दिल्ली सरकारने केली मोठी घोषणा

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यासाठी दिल्ली सरकारने हे पाऊल उचललं आहे

Jan 11, 2022, 04:11 PM IST

सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता कठोर पावलं उचलण्यात आली आहेत

Jan 11, 2022, 01:39 PM IST

'या' राज्यांमध्ये काही दिवस राहणार पावसाचा कहर, IMD ची माहिती

 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Jan 9, 2022, 08:40 AM IST

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचं Community Spread?

वाढत्या रूग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेची चिन्हं स्पष्टपणे दिसतायत.

Jan 1, 2022, 07:55 AM IST

सावधान! केंद्राने दिला या ८ राज्यांना धोक्याचा इशारा

दिल्ली पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

 

Dec 30, 2021, 04:34 PM IST

चितेला अग्नी देणार तितक्यातच त्यानं डोळे उघडले आणि...

दिल्लीत एका वृद्धाला मृत समजल्याने कुटुंबीयांनी त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं. 

Dec 27, 2021, 12:23 PM IST