destination wedding

...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर 

 

Dec 20, 2024, 01:12 PM IST

भारतात डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे? वापर करा को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा, 'ही' ठिकाणं ठरतील बजेटमध्ये

Co-Branded Credit Card: तुमच्या स्वप्नातील डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी अशी पाच सुंदर भारतीय ठिकाणे आणि खर्च वाचवणायसाठी टिप्स जाणून घ्या. 

Dec 4, 2024, 11:06 AM IST

'या' आलिशान हॉटेलमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी घेणार सप्तपदी!

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Venue : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची जोरात चर्चा सुरु आहे. 

Feb 14, 2024, 04:03 PM IST

गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 2 कोटींचा खर्च अन्... विमानतळावरच नवरीला सोडून मुलाने काढला पळ

Crime News : 25 लाख रुपये घेऊनही बीएमडब्ल्यू कारची मागणी पूर्ण न झाल्याने वधू आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर वधूला विमानतळावर सोडले आणि पळ काढला.

Apr 9, 2023, 06:49 PM IST

Weird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल... 

Mar 14, 2023, 12:02 PM IST

सोनम-आनंद जूनमध्ये करणार डेस्टिनेशन वेडींग...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

Mar 24, 2018, 11:14 AM IST

प्रार्थना बेहरे-अभिषेक जावकर आज गोव्यात अडकणार लग्नबंधनात

'कॉफी आणि बरंच  काही', 'मितवा' , 'फुगे'.. अशा चित्रपटांमधून रसिकांच्या भेटीला आलेली प्रार्थना बेहरे आज लग्नबंधनामध्ये अडकणार आहे. 

Nov 14, 2017, 12:21 PM IST