detail

Ration Card ची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा अगदी सोप्या स्टेप्स

रेशन कार्ड हे आपल्याला ठिकठिकाणी उपयोगात पडतं. यामुळे मोफत किंवा कमी किंमतीमध्ये रेशन तर मिळतंच पण त्याचबरोबर याच रेशन कार्डचा वापर सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो तर काही वेळा हेच रेशन कार्ड आपण ओळख प्रमाणपत्र (Identity Certificate) म्हणून देखील वापरु शकतो.

Aug 2, 2022, 01:10 PM IST

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला निच्चांक; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

परदेशी गुंतवणूकदारांची सततची माघार आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया विक्रमी पातळीवर गेला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर आला आहे.

Jun 23, 2022, 10:21 AM IST
How Fake Teachers Proved Eligible know everything in detail PT1M4S

Video | बोगस शिक्षक कसे ठरले पात्र? जाणून घ्या कारण

How Fake Teachers Proved Eligible know everything in detail

Mar 15, 2022, 10:20 PM IST

'नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका', चंद्रकांत पाटील यांचा टोला

'मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं'  शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपाचा निशाणा

 

Feb 23, 2022, 01:04 PM IST

Nawab Malik ED : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवाब मलिक यांच्या मुलीला फोन, राज्यात घडामोडींना वेग

Feb 23, 2022, 11:43 AM IST

Nawab Malik | 'या' कारणामुळे नवाब मलिक EDच्या रडारवर; हवाला ते अंडरवर्ल्ड कनेक्शनची चौकशी?

Nawab Malik arrives at ED Office : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांची चौकशी करत आहे. आज सकाळी 7 वाजता मलिक यांना त्यांच्या घरातून ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन नेले. 

Feb 23, 2022, 10:56 AM IST

स्मार्टफोनलाच बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, फक्त या सोप्या ट्रिक वापरा

सर्वांनाच आपल्याकडे सीसीटीव्ही बसवणं बजेटमुळे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत इच्छा असूनही पैशांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे लोक बसवू शकत नाहीत.

Feb 16, 2022, 08:45 PM IST

1 नोव्हेंबरपासून बदलणार बँकेचे शुल्क, रेल्वे वेळापत्रक, LPG बुकिंगसह अनेक नियम; तुमच्या खिशाला बसणार कात्री

ऑक्टोबरचा महिना संपण्यात येत आहे. सोमवारी नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच काही महत्वपूर्ण बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

Oct 30, 2021, 03:09 PM IST

Paytm IPO | गुंतवणूकदारांची उत्सुकता संपली; या तारखेला खुला होणार पेटीएमचा आयपीओ

 डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम(Paytm)च्या आयपीओची अनेक गुंतवणूकदार वाट पाहत होते. हा आयपीओ 18300 कोटींचा असणार आहे

Oct 28, 2021, 03:32 PM IST

बाजारात स्वस्त सोने खरेदीची संधी सोडू नका; या तारखेला सबस्क्रिप्शन सुरू

 आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पुढील स्किम 25 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत आहे. 

Oct 22, 2021, 08:42 AM IST