Political News : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाली आणि...
Maharashtra Budget Session : विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला.
Mar 23, 2023, 01:14 PM ISTVidhan Bhavan | देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र
Devendra Fadnavis and Thackeray together in Vidhan Bhavan
Mar 23, 2023, 11:25 AM ISTMaharashtra Politics : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे पुन्हा साथ साथ? एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics : गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानभवनाबाहेर अतिशय रंजक असे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे
Mar 23, 2023, 11:21 AM ISTमाहीम समुद्रातल्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर; कारवाईनंतर देवेंद्र फडणीस यांचा इशारा
Mahim Dargah Construction : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा एक व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर आता अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
Mar 23, 2023, 10:08 AM ISTTextile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित
Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Mar 21, 2023, 01:52 PM ISTदेव माणसाचा एक फोन अन्…
शुभम बोटे या तरुणानं आर्मीत भरती होण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत केली. अखेर मेहनतीचं फळ मिळालं, आर्मीत निवड झाली. पण अडचणींनी पाठ सोडली नाही. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्या. हातातोंडाचा घास जातोय का असं वाटलं. शेवटचा दिवसच हातात होता.
Mar 21, 2023, 09:24 AM ISTSanjay Raut Tweet: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, संजय राऊतांनी ट्विट केला खळबळजनक फोटो, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut Tweet: ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या (BJP) गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) कारवाईचा मागणी केली आहे.
Mar 18, 2023, 05:14 PM IST
Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र
Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
Mar 18, 2023, 11:02 AM ISTMaharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा
Maharashtra Political News : शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 18, 2023, 09:24 AM ISTRohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?
Rohit Pawar,Devendra Fadnavis: बारामतीत धक्का पण मुंबईत रोहित पवार - देवेंद्र फडणवीस एकत्र, कोणावर गुन्हा दाखल? जाणून घ्या प्रकरण!
Mar 17, 2023, 10:18 PM ISTAjit Pawar । अजित पवार संतापलेत, मंत्र्यांची विधानसभेत गैरहजेरी कायम
Ajit Pawar is angry, the absence of ministers in the assembly continues
Mar 17, 2023, 04:45 PM ISTशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
New Pension Scheme : राज्यात सध्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेतनावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे जुन्या पेन्शन योजनेची मागणी होत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 17, 2023, 04:40 PM ISTशिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?'
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
Mar 17, 2023, 03:47 PM ISTसांगली हादरली! शाळेसमोरच भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
Sangli Crime : भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. शाळेच्या समोरचा हा सर्व प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे
Mar 17, 2023, 03:10 PM IST'आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही'; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
sanjay raut slams devendra fadnavis
Mar 17, 2023, 01:55 PM IST